शांता शेळके कविता

  1. शांता ज. शेळके
  2. शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व
  3. कविता आकारताना..
  4. पैठणी (मराठी कविता)
  5. शांता शेळके मराठी कविता
  6. कविता म्हणजे काय?
  7. शांता ज. शेळके
  8. Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता

Download: शांता शेळके कविता
Size: 29.7 MB

शांता ज. शेळके

Image courtsey – मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ फिर से बाँध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गाँठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे • गुलजार/शांता शेळके

शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व

शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके यांच्याकडे झाला. यांचे शिक्षण हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय पुणे येथे झाले. त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आचार्य अत्र्यांचा ''नवयुग'' मध्ये उपसंपादक म्हणून 5 वर्षे कार्य केले. 1996 साली आळंदीमध्ये अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी त्याने कार्य केले. त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापक, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार होय. अनुवादक, समीक्षा स्तंभ लेखिका, वृत्तपत्र, सह संपादिका म्हणून देखील यांचा साहित्यात मोलाचा वाटा आहे. शांताबाई या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य म्हणून होत्या. डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने त्यांनी गीते लिहिली आहे. त्यांना अनेक कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहे. त्यांचे निधन 6 जून 2002 रोजी झाले. हल्लीच्या काळात लोकं आपल्या आरोग्याप्रती जागरुक झाले आहे तरी महिलांना आपल्या रुटीन कामांमुळे स्वत:कडे लक्ष देणं जरा अवघड जातं. अशात आश आम्ही अशा महिलांसाठी खास योगासनांबद्दल माहित देत आहोत ज्याने त्या फिट आणि सुंदर राहू शकतात. हे आसान दिवसातून कधीही थोडा वेळ काढून करता येऊ शकतात तर जाणून घ्या महिलांसाठी आवश्यक आणि योग्य आसान-

कविता आकारताना..

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्तानं ‘लोकसत्ता’नं आयोजित केलेल्या ‘कविता मनोमनी’ या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळपास बाराशेच्या वर कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आल्या. आजकाल माणसं वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांच्या समोर उभी ठाकली आहेत. कधी राजकीय आखाडय़ात, तर कधी सामाजिक, धार्मिक संघर्षांच्या पटलावर एकमेकांविरोधात बिगूल वाजवताहेत. आज सारं जग युद्धाच्या छायेत आहे. अशा काळात माणसाच्या आत लपलेल्या, बुद्धाच्या करुणेनं आणि गांधींच्या अिहसेनं भरलेल्या संवेदनशील मनांचा शोध घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाचं आम्ही मनापासून कौतुक करतो. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या संवेदनशील कवींचं मनापासून अभिनंदन!!! Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… ‘कविता मनोमनी’अंतर्गत आलेल्या कवितांमधील कविता म्हणाव्यात अशा या पंधरा-सोळा कविता वाचकांच्या हाती देताना काही गोष्टी आवर्जून सांगायला हव्यात. या कवींमध्ये गेली अनेक वर्ष लिहिणारे मराठीतले काही कवी आहेत. यावेळचा विषय सामाजिक, राजकीय भान हा होता. सगळ्या कवितांतून ते भान नक्कीच प्रकट झालं. आपल्या मनातली अस्वस्थता, राजकीय आखाडय़ाला आलेलं ओंगळ रूप, सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचं गांभीर्य हरवून बसलेली माणसं, युद्धसदृश्य स्थितीसोबतच जात, धर्म, लिंगभावावर आधारलेली विषमता अशा अनेक विषयांवरील कळकळ या कवितांतून प्रकट झाली. तुमच्या मनातली खळबळ आणि अस्वस्थता तुम्ही व्यक्त करण्याचा प्रांजळ प्रयत्न केला. तुमच्या या संवेदनशीलतेमुळे अशा परिस्थितीत माणूसपणावर प्रेम करणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत याची खात्रीही पटली. पण कविता या फॉर्मचा विचार करायला...

information

प्रिय सखये l तव संगतीत मी रंगविले अवघे मम जीवन स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभता पाझर फुटले पाषाणातून शांताबाई असं कवितेशी असणारं त्यांचं नातं आपल्याला उलगडून सांगतात. शांताबाईंच्या कविता म्हणजे भावगीत आणि भावकविता यांचा सुंदर मिलाफ. शांताबाईंना कवितेकडे ओढून नेणारी पहिली गोष्ट शब्द हीच होती. त्यांचा साहित्य विश्वातला प्रवास शब्दावरून अर्थाकडे आणि नंतर गीतांकडे झाला. शब्द या विषयावर गप्पा मारायला शांताबाई शेळके यांना खूप आवडत असे. डोईवरचा पदर उजव्या हाताने सावरत, चष्म्याआडचे डोळे मोठे करत, त्या शब्दांच्या गमती सांगत. झक्कपैकी मांडी घालून बसत. स्वतःच्या रेखीव अक्षरातले टीपण बाजूला ठेवलेले. नादयुक्त स्वरात त्या सांगत "अगदी लहान असल्यापासूनच मला शब्दांच आकर्षण होतं. म्हणूनच मी साहित्याकडे वळले असावे. वेगळा शब्द कानावर पडला की, मी भारून जायची. लिमिट ची गोळी लहान मुलं चघळतात ना तसा तो शब्द मनात घोळवत राहायची. आता पहा 'चेटूक चांदणं' म्हणजे पहाटेच्या वेळी पडणार शुक्राच चांदण. पक्षी त्याला फसतात. पहाट झाली समजून आकाशात उडतात. चांदणं चेटूकच करतो ही कल्पना किती छान आहे नाही." पैठणी, चंद्रकळा यासारख्या कवितांमधून शांताबाई स्त्रीच्या नाजूक मनाचे अनेक पदरी पैलू वाचकांना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी शांताबाई आपल्या पैठणी या कवितेत आपल्या आजीचे म्हणजेच त्या काळच्या गृहिणीचे छान शब्दचित्र रेखाटतात. आजीच्या त्या पैठणीचा पदर नारळाच्या नक्षीचा, चौकडा असणारा आणि धानी रंगाचा म्हणजेच हिरव्या रंगाचा आहे. त्या कल्पना करतात की, त...

पैठणी (मराठी कविता)

पैठणी (मराठी कविता), चित्र: मराठीमाती अर्काईव्ह. पैठणी - (मराठी कविता) ज्येष्ठ प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची लोकप्रिय कविता पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या, टोपडी, शेले - शाली त्यातच आहे घडी करुन जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चोकडी रंग तीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती पडली होती सार्‍यांच्या पाया हाच पदर धरुन हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची, अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धुप, कापूर, उदबत्यांतून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले तन, एक मन खसहीन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडुन हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले माझ्या आजीचे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून मऊ रेशमी स्पर्शामधे आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात काळपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चोकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा - शांता शेळके

शांता शेळके मराठी कविता

A love affair between the sky and the earth. सादपावसाचीआली, शहारलीमाती || भुईसवेआभाळाची, जुळेआजप्रीती || ध्रु || उठावलेघनघनघोर, नीलकंठझालेमोर || पिसार्यातलाखोडोळे, गगनन्याहाळीती || १ || निळामधेहीरकजडती, तसेशुभ्रबगळेउडती || कोसळतीधाराधारा, दिशाधुंदहोती || २ || चिंबचिंबजांभुळरानी, मेघमंद्रघुमतीगाणी || मुकेभावहृदयामधले, शब्दरूपहोती || ३ || तृप्तशांतझालीधरणी, मधुस्म्रितेहिरव्याकुरणी || पुसटचुंबनासमओल्यासरीयेतीजाती || ४ || गगनधराझालीएक, मुक्तप्रीतिचाअभिषेक || एकनिळ्याआनंदाचीधुंदयेप्रतीती || ५ ||

कविता म्हणजे काय?

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us "कविता म्हणजे काय', असा प्रश्न वाचकांना पडतोच. मग तो या प्रश्नाचे उत्तर कुठे शोधत असेल? का नसेलच शोधत? की आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून पुढ्यातल्या संहितेला कविता मानून मोकळा होतो. हे प्रश्न केवळ मराठी कवितेच्या वाचकांना पडणारे प्रश्न नव्हेत; हे जगभरातील सर्व काव्यरसिकांना पडणारे प्रश्न आहेत. कवितेची समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकांनाही "कविता म्हणजे काय', हा प्रश्न ऍरिस्टॉटलच्या काळापासून आजवर छळतोच आहे. पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य दोन्ही परंपरांमध्ये कवितेची व्याख्या करण्याचे अगणित प्रयत्न झाले. परंतु कवितेची सर्वमान्य किंवा अंतिम अशी व्याख्या कुणालाही करता आली नाही. याचे मूळ "व्याख्या' या संज्ञेची जी व्याख्या दिली जाते त्यात दडलेले आहे. "व्याख्येत वस्तूचे किंवा संज्ञेचे व्यवच्छेदक लक्षण देणे (Unique Characteristic) म्हणजे व्याख्या.' कवितेच्या बाबतीत असे व्यवच्छेदक लक्षण किंवा एकच एक सत्त्व कुणालाही शोधता आले नाही. म्हणून व्याख्येच्या नावाखाली अनेक कवी-समीक्षकांनी कवितेची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अभारतीय भाषांमध्ये अगदी ऍरिस्टॉटलपासून विलियम वर्डसवर्थ, टी. एस. इलियट, मिशेल रिफातेरी, रिचर्डस, हर्बर्ट रीड, टेरी ईगलटन आणि मराठीत अलीकडच्या काळात सुधीर रसाळ, रमेश तेंडुलकर, म. सु. पाटील, गंगाधर पाटील, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, मिलिंद मालशे यांच्यासारख्या जाणकार ...

information

प्रिय सखये l तव संगतीत मी रंगविले अवघे मम जीवन स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभता पाझर फुटले पाषाणातून शांताबाई असं कवितेशी असणारं त्यांचं नातं आपल्याला उलगडून सांगतात. शांताबाईंच्या कविता म्हणजे भावगीत आणि भावकविता यांचा सुंदर मिलाफ. शांताबाईंना कवितेकडे ओढून नेणारी पहिली गोष्ट शब्द हीच होती. त्यांचा साहित्य विश्वातला प्रवास शब्दावरून अर्थाकडे आणि नंतर गीतांकडे झाला. शब्द या विषयावर गप्पा मारायला शांताबाई शेळके यांना खूप आवडत असे. डोईवरचा पदर उजव्या हाताने सावरत, चष्म्याआडचे डोळे मोठे करत, त्या शब्दांच्या गमती सांगत. झक्कपैकी मांडी घालून बसत. स्वतःच्या रेखीव अक्षरातले टीपण बाजूला ठेवलेले. नादयुक्त स्वरात त्या सांगत "अगदी लहान असल्यापासूनच मला शब्दांच आकर्षण होतं. म्हणूनच मी साहित्याकडे वळले असावे. वेगळा शब्द कानावर पडला की, मी भारून जायची. लिमिट ची गोळी लहान मुलं चघळतात ना तसा तो शब्द मनात घोळवत राहायची. आता पहा 'चेटूक चांदणं' म्हणजे पहाटेच्या वेळी पडणार शुक्राच चांदण. पक्षी त्याला फसतात. पहाट झाली समजून आकाशात उडतात. चांदणं चेटूकच करतो ही कल्पना किती छान आहे नाही." पैठणी, चंद्रकळा यासारख्या कवितांमधून शांताबाई स्त्रीच्या नाजूक मनाचे अनेक पदरी पैलू वाचकांना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी शांताबाई आपल्या पैठणी या कवितेत आपल्या आजीचे म्हणजेच त्या काळच्या गृहिणीचे छान शब्दचित्र रेखाटतात. आजीच्या त्या पैठणीचा पदर नारळाच्या नक्षीचा, चौकडा असणारा आणि धानी रंगाचा म्हणजेच हिरव्या रंगाचा आहे. त्या कल्पना करतात की, त...

शांता ज. शेळके

Image courtsey – मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ फिर से बाँध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गाँठ गिरह बुनतर की देख नहीं सकता है कोई मैंने तो इक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती हैं मेरे यार जुलाहे • गुलजार/शांता शेळके

Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता

Shanta Shelke Poems: गजानना श्री गणराया, वल्हव रे नाखवा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? अशा अजरामर गाणी लिहिणाऱ्या शांता शेळके यांचं मराठी भाषेतील योगदान महत्त्वाचं आहे. आज तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला कवयित्री शांता शेळके यांच्या सुप्रसिद्ध कविता ठेवू शकता. • • Last Updated : October 12, 2022, 08:01 IST • Mumbai, India • • • • • • •