शरद पवार संपत्ती

  1. Know the net worth and property of sharad pawar who quit ncp chief post
  2. शरद पवार लिहितात , 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'
  3. लोक विचारतात तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? शरद पवारांसमोर छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले...
  4. Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
  5. Sharad Pawar Resigns : अजित पवारांची पत्नी व मुलाकड़ून घेतलंय कर्ज; जाणून घ्या पवारांची संपत्ती किती?
  6. शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये
  7. सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video


Download: शरद पवार संपत्ती
Size: 2.54 MB

Know the net worth and property of sharad pawar who quit ncp chief post

नई दिल्लीः भारतीय राजनीति के चाणक्य कहे जाने वाले शरद पवार ने अपनी पार्टी एनसीपी के अध्यक्ष पद से इस्तीफा दे दिया है. उनके इस्तीफे के बाद से कई कयास लगाए जा रहे हैं. शरद पवार कई बार देश की राजनीति में भूचाल ला चुके हैं. लेकिन अब एक नजर डालते हैं कि आखिर एनसीपी देश और महाराष्ट्र में कितनी मजबूत है. साथ ही साथ वो कितनी संपत्ति के मालिक है. जानिए कितनी मजबूत है एनसीपी मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, एनसीपी के देश में अभी 9 सांसद हैं. इनमें लोकसभा के 5 और राज्यसभा के 4 मेंबर शामिल हैं. वहीं, देशभर में पार्टी के 57 विधायक हैं. महाराष्ट्र में 54, केरल में 2 और गुजरात में 1 विधायक शामिल हैं. वहीं, देशभर में पार्टी के 20 लाख कार्यकर्ता हैं. NCP महाराष्ट्र के महा विकास अघाड़ी गठबंधन में सहयोगी है. जानिए कितनी संपत्ति के मालिक हैं शरद पवार मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक चुनावी हलकनामे में शरद पवार ने बताया था कि उनके पास करीब 32.73 करोड़ रुपये की संपत्ति है. अपने शपथपत्र में उन्होंने ये जानकारी दी थी. चुनावी हलफनामे के मुताबिक पवार के पास 25 करोड़ से ज्यादा की चल संपत्ति और साढ़े 7 करोड़ से ज्यादा की अचल संपत्ति है. उनके पास करीब 32.73 करोड़ रुपये की कुल संपत्ति घोषित की है. शरद पवार पर करीब 1 करोड़ की देनदारी है. बेटी ने कहा था आएगा भूचाल कुछ दिन पहले शरद पवार की बेटी सुप्रिया सुले ने कहा था कि 15 दिन में महाराष्ट्र की राजनीति में दो बड़े विस्फोट होंगे. उनके इस बयान के ठीक 16वें दिन यानी की मंगलवार को 82 साल के शरद पवार ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) का अध्यक्ष पद छोड़ने का ऐलान कर दिया. 4 दिन पहले गुरुवार को शरद पवार ने कहा था कि रोटी पलटने का वक्त आ गया है. किसी ने मुझसे कहा कि रोट...

शरद पवार लिहितात , 'राजकीय सत्ता दोघांच्या आणि संपत्ती मूठभरांच्या हातात'

भारतातील स्थिती जागतिक मंदीमुळं ओढवल्याचा युक्तिवाद मला अजिबात मान्य नाही. राजकीय सत्ता दोघांच्या हातात आणि संपत्ती देशातल्या मूठभरांच्या हातात केंद्रित झाल्यानं ही स्थिती ओढवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीनं ग्रासलेले असतानाही संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यात यश मिळवलं होतं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारनं डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडून धडा घेतला पाहिजे. अन्यथा भारतातले लोकच या सरकारला धडा शिकवतील. सध्या देशात निर्माण झालेली आर्थिक मंदीसदृश स्थिती अभूतपूर्व आहे. एका स्थिर सरकारच्या काळात धोरणनिर्मिती आणि त्याची अंमलबजावणी यात एवढी अनिश्‍चितता निर्माण होण्याची स्वातंत्र्योत्तर काळातली ही पहिलीच वेळ आहे. धोरण व त्याच्या अंमलबजावणीत सरकारकडून जो अवाजवी साहसवाद दाखवला गेला, तोही यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार आहे. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी जी नोटाबंदी जाहीर करण्यात आली, त्यानं भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला. ती ठप्प झाली. पुढच्याच दिवशी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सहा टक्‍क्‍यांनी घसरला. आर्थिक विकास दरही एका वर्षातच ९.१ टक्‍क्‍यांवरून ५.७ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला. अचानक निर्माण झालेल्या रोकड टंचाईमुळे देशभर अनागोंदीची स्थिती निर्माण झाली. देशात विविध ठिकाणी शेकडो लोकांचा रांगेत मृत्यू ओढवला. मात्र, त्याचवेळी सत्तेच्या जवळ वावरणारे अनेक जण ‘गुलाबी रंगां’च्या नोटांच्या पेट्या बाळगून होते. नोटाबंदी आणि वस्तू-सेवा कराची (जीएसटी) ढिसाळ अंमलबजावणी या दोन्हीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अक्षरशः हादरा बसला. प्रत्येक उद्योगक्षेत्राला त्याची झळ बसली. त्यातून निर्माण झालेल्या निराशाजनक आर्थिक स्थितीकडे मी लक्ष व...

लोक विचारतात तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली? शरद पवारांसमोर छगन भुजबळांनी दिलं उत्तर, म्हणाले...

छगन भुजबळ म्हणाले, “मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.” Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… “लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली” “आम्ही खूप कष्ट घेतले. हळूहळू धंदाही वाढत गेला. मी शिक्षणही करत राहिलो. भाऊ पहाटे तीन वाजता जायचा आणि मी पहाटे पाच वाजता जायचो. आरसीएफ, जॉन्सन अँड जॉन्सन अशा मोठमोठ्या कंपन्यांचे वार्षिक ठेके मगन बंधू या नावाने आम्ही दोघा भावांनी घेतले. रोज आम्ही ट्रक भरून भाजीपाला पाठवायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. https://t.co/LBwVuWEG2h— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) “अख्ख्या बीएसटीचे टायर रिमोल्डिंगमध्ये माझ्याकडे यायचे” छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मी प्राणलाल भोगिलाल यांच्या दास अँड कंपनीत मी मॅनेजर होतो. त्यावेळी हिंदुस्थानात सर्वाधिक व्हिंटेज कार त्यांच्याकडे होत्या. अण्णासाहेब माझे मित्र. मी माथाड्यांचे ठेकेही घेतले. त्यातही दोन पैसे मिळाले. अंजिरवाडीत रबरेक्स नावाची कंपनी बंद पडली होती. मालकच सोडून गेला होता. कोणालाच पगार नव्हता. कामगार म्हटले कंपनी घ्या, चालवा आणि हळूहळू आमचा पगार द्या. तेव्हा अख्ख्या बीएसटीच...

Sharad Pawar Net Worth: शरद पवारांची एकूण संपत्ती किती ? पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Jun 16, 2023 राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्याची संधी मला दीर्घकाळ मिळाल्याचे शरद पवार म्हणाले. आता मी वयाच्या या टप्प्यावर आहे, जिथे मी या जबाबदारीतून मुक्त व्हावे असे वाटते. खरे तर पवार 1960 पासून सक्रिय राजकारण करत आहेत. म्हणजेच त्यांनी भारतीय राजकारणाला तब्बल 63 वर्षे दिली आहेत. आता पक्षाची जबाबदारी कोणाला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांची मालमत्ता 63 वर्षांच्या सक्रिय राजकीय प्रवासानंतर शरद पवार यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे आता जाणून घेऊया. 2020 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार यांनी शपथपत्रात दिलेल्या तपशिलानुसार, त्यांच्याकडे सुमारे 32.73 कोटी रुपयांची संपत्ती होती. 2020 मध्ये शरद पवार यांच्याकडे एकूण 25,21,33,329 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 7,52,33,941 रुपयांची स्थावर मालमत्ता होती, जी एकूण 32.73 कोटी रुपये आहे. कर्जाबाबत बोलायचे झाल्यास निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांच्या कुटुंबावर 2020 पर्यंत एकूण एक कोटी रुपयांचे कर्ज होते. शेअर बाजारात गुंतवणूक शरद कुटुंबीयांनीही शेअर्स, बॉण्ड्स आणि डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवले आहेत. याशिवाय तीन वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडे 88 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. आजच्या तारखेत कोणाच्या खर्चाचा अधिक अंदाज येईल. याशिवाय आपल्या नावावर कोणाचीही नोंदणी नसल्याचे शरद पवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. जरी शरद पवार अनेकदा टोयोटा लँड क्रूझर आणि लक्सस एलएक्स 570 कारमध्ये दिसतात. या दोन्ही अतिशय हायटेक कार आहेत. टोयोटा लँड क्रूझरची सध्याची किंमत सुमारे 1.30 कोटी रुपये आहे. Luxus LX 570 ची किंमत सुमारे 2.40 कोटी रुपये असली तरी ही एक अतिशय लक्जरी कार आहे. ...

Sharad Pawar Resigns : अजित पवारांची पत्नी व मुलाकड़ून घेतलंय कर्ज; जाणून घ्या पवारांची संपत्ती किती?

जंगम मालमत्ता बँकेत विविध स्वरूपात 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये त्याचबरोबर 65,680 रुपये रोकड शेअर्स आणि बॉण्ड्सच्या स्वरूपात गुंतवलेली रक्कम : 7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपये 88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने किती रुपयांचं कर्ज दिलं? शरद पवारांनी 7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज दिलं आहे. किती रुपयांचं कर्ज घेतलं? शरद पवारांवर 1 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यातील 50 लाख रुपये शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये पार्थ पवार यांच्याकडून घेतले आहेत. सदर माहिती ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स या निवडणुकांसंदर्भातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेली आहे. राज्यसभेसाठी जेंव्हा शरद पवार यांनी अर्ज दाखल केलेला तेंव्हा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली होती.

शरद पवारांची संपत्ती आहे तरी किती ? सगळी माहिती आहे या रिपोर्टमध्ये

अशातच सध्या चर्चा आहे ती शरद पवारांच्या संपत्तीची. याला कारणही तसंच आहे. शरद पवार यांना नुकतीच आयकर विभागाकडून एक नोटीस आलीये. या नोटिशीत शरद पवार यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यामधील काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आलीये. शरद पवार लवकरच या नोटिशीला उत्तर देणार आहेत. स्वतः शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिलीये. सदर माहिती ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स या निवडणुकांसंदर्भातील माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेली आहे. नुकत्याच राज्यसभेसाठी जेंव्हा शरद पवार यांनी अर्ज दाखल केलेला. तेंव्हा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिलेली. सदर संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर आहे.

सुपरस्टार असूनही प्रसाद ओक राहतो साध्या घरात; पाहा Inside video

मंजिरी नव्हे तर 'हे' आहे प्रसाद ओकचं पहिलं प्रेम; आजही त्यावर करतो तितकंच प्रेम दरम्यान, प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी यांनी अत्यंत साधेपणाने पण तितकंच सुबक पद्धतीने त्यांचं घर सजवलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केल्याचं लक्षात येतं. तसंच प्रसादने त्याच्या दोन्ही मुलांनाही साधेपणाने जीवन जगण्याची शिकवण दिली आहे.