सोसायटी अर्ज नमुना

  1. अर्जाचा नमुना – Consumer
  2. 【पत्र लेखन मराठी ९वी, १०वी】
  3. सोसायटीचे नियम व कायदे विषयक
  4. महसूल प्रश्‍नोत्तरे" 101 to 125
  5. नोकरीसाठी नमुना अर्ज कसा तयार करावा?
  6. ग्रामपंचायत सर्व फॉर्म, नमुने मराठी मध्ये


Download: सोसायटी अर्ज नमुना
Size: 51.20 MB

अर्जाचा नमुना – Consumer

• • • • नोंदणी केल्यानंतर नवीन कनेक्शन नाव बदलने, पत्ता सुधारणे यासारख्या सुविधांचा लाभ मिळवू शकतात • • या सुविधेसाठी कृपया ग्राहक स्वयं सेवा वर लॉग इन करा • • या सुविधेसाठी कृपया ग्राहक स्वयं सेवा वर लॉग इन करा • New • • या सुविधेसाठी कृपया ग्राहक स्वयं सेवा वर लॉग इन करा • या सुविधेसाठी कृपया ग्राहक स्वयं सेवा वर लॉग इन करा • • या सुविधेसाठी कृपया ग्राहक स्वयं सेवा वर लॉग इन करा • • • • New • • • • • • • • • • • • • • • New • New • • • • New • New • New • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • New • • • • • • • • • • New • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • •

【पत्र लेखन मराठी ९वी, १०वी】

• • • • • • • • • • • • • • • पत्र लेखन म्हणजे काय? एखादी व्यक्ती कागदाच्या तुकड्यावर लिहून दुसर्‍या व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त करते, तर अशा प्रक्रियेला पत्र लेखन म्हणतात. पत्र लेखनाला पत्र असेही म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावना दुस-यासमोर व्यक्त करते, तेव्हा पत्र घेणारी व्यक्ती त्या पत्राचे उत्तर त्या व्यक्तीला पत्राद्वारे पाठवते. पूर्वी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी संदेश पाठवण्याचे एकमेव साधन पत्र होते. पत्रलेखनाचे प्रकार • औपचारिक पत्रे • अनौपचारिक पत्रे (1) औपचारिक पत्रे दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते. आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात. या पत्रांना ‘औपचारिक पत्रे’ म्हणतात. कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते. हेही ‘औपचारिक पत्र’च होय. आपली कामे कोणालाही त्रास न होता, बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात. त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते. त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात. या पत्रांत पाल्हाळ, फापटपसारा नसतो. कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट करावे लागते. मित्रांना किंवा नातेवाइकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते, तशी सलगी औपचारिक पत्रात नसते. ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत. औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात : • निमंत्रणपत्र • आभारपत्र • अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र • चौकशीपत्र • क्षमापत्र • मागणीपत्र • विनंतीपत्र • तक्रारपत्र • स्व-परिचयपत्र ई-मेलवरील पत्रलेखनाची एक वि...

सोसायटीचे नियम व कायदे विषयक

हा दुवा सोसायटीचे नियम व कायदे विषयक असून, सोसायटीमध्ये राहणा:या अनेकांना अडचणी येत असतात. अनेकवेळा नाहक त्रस सोसावा लागतो. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास, योग्य सल्ला द्यावा. धन्यवाद. मी एका गृहरचना सोसायटीत गेल्या 6 वर्षापासून राहत आहे. माङो घर 4 थ्या मजल्यावर आहे. महापालिकेकडून येणारे पाणी खालील टाकीत साठवून ते पाणी पंपिंग करून सोसायटीच्या वरील टाकीतून सर्वाना पुरविली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून वरील टाकीतून येणारे पाणी सोडल्यानंतर माङयाकडे पाणी कमी दाबाने तर कधी येत नाही. खालील मजल्यांवरील सभासदांनी पाणी भरल्यानंतर नळ बंद केल्यास पाणी येते पण तेही कमी दाबाने. अनेकवेळा खाली जाऊन पाणी बंद करण्याबाबत विनंती करावी लागते. यावरून अनेकदा किरकोळ वादही झाले आहेत. याबाबत स्वतंत्र्य नळकनेक्शन देण्याबाबत मी बैठकीत बोललो मात्र, अनेकजणांचा याला विरोध आहे. सोसायटी कायदा व नियमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास जरूर कळावा. धन्यवाद. सोसायटीत रहाण्याचे काही फायदे आहेत जसे समाईक भिती जीने यामुळे बांधकामाचा खर्च कमी होतो तसेच देखभालीचा खर्च कमी होतो. शिवाय ( चांगला ) शेजार मिळाल्यास बंगल्यात एकाकी पडल्याचे त्रास कमी होतात. वर रहाणार्‍यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होणे ही तक्रार नाही यारचनेचा दोष आहे. याला पर्याय आहे. महानगर पालिकेने दर माणशी दररोज २०० लिटर पाणी मिळावे असे मानक बनवले होते. सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात ते पुण्यात ५० ली दररोज दरमाणशी इतके खाली आले आहे. वरील प्रश्न जर या प्रमाणे खालच्या टाकीत पाणी पडत नसेल तर निर्माण होतो. बर्‍याच वेळा बिल्डर्सनाच काय पण आर्किटेक्स्ट्स ना पणझे माहित नाही असे वाटते. आपल्या सोसायटीत किती माणसे सर्वसाधारण पणे रहातात व दो...

महसूल प्रश्‍नोत्तरे" 101 to 125

F उत्तर: मालमत्ता हस्‍तांतरण कायदा, १८८२, कलम ५४ मध्‍ये 'विक्री' ची व्‍याख्‍या नमुद आहे. मालमत्ता हस्तांतर कायद्याप्रमाणे कोणत्याही मिळकतीचे साठेखत किंवा करारनामा याद्वारे हस्तांतरण होत नाही. मिळकत/स्थावर/मालमत्ता यासाठी विकत घेणार/विकत देणार यांच्यामध्ये ठरलेल्या अटी व शर्तीनुसार ठरविलेल्या कालावधीत शर्ती व अटींची , कागदपत्रांची पूर्तता करून व नंतर शेवटी मालमत्तेचे हस्तांतरण नोंदणीकृत खरेदीखताने करू अशा तपशीलातील करार म्हणजे साठेखत होय. या परिपत्रकामुळे मुंबई परगाणा व कुलकर्णी वतन ( निरास) कायदा, १९५०, मुंबई नोकर इनामे ( लोकोपयोगी) नष्ट कायदा, १९५३, मुंबई विलीन मुलखातील किरकोळ इनामे नष्ट कायदा, १९५५, मुंबई कनिष्ठ गाव नोकर वतने निर्मूलन कायदा, १९५८ आणि महाराष्ट्र मुलकी पाटील ( पदनिरास) कायदा, १९६२ या पाच अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणे अन्वये: तथापि, यापूर्वी अशा ' भोगवटादार वर्ग- २ आणि नवीन व अविभाज्य शर्तीने' असलेल्या जमिनींचा अकृषीक वापर करण्यासाठी, सक्षम अधिकार्‍याची परवानगी, योग्य ती रक्कम शासकीय कोषागारात जमा करुन घेण्यात आली असेल तर अशा ' भोगवटादार वर्ग- २' च्या जमीनी पूर्वलक्षी प्रभावाने ' भोगवटादार वर्ग- १' च्‍या संबोधण्यात येतील. जर कोणत्‍याही शेतकर्‍याची ' भोगवटादार वर्ग- २ आणि नवीन व अविभाज्य शर्तीने' हा शेरा कमी करुन त्‍याची जमीन 'भोगवटादार वर्ग- १' मध्ये ( जुन्या शर्तीने) तबदील करुन विक्री करण्याची इच्‍छा असेल तर त्‍याने तहसिल कार्यालयात तसा लेखी अर्ज करावा. असा अर्ज मिळाल्यानंतर दोन दिवसात तहसिल कार्यालय, अर्जदारास, त्या जमिनीच्या चालू बाजारभावाच्या किंमतीच्या पन्नास टक्के नजराणा रकमेचे लेखाशिर्ष नमूद असलेले चलन तयार करुन देईल आणि संबंधीताने ही...

नोकरीसाठी नमुना अर्ज कसा तयार करावा?

दिनांक - प्रति, _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ विषय - "लिपीक" या पदाकरीता... मा.महोदय, उपरोक्त विषयास अनुसरुन मी विनंतीपुर्वक अर्ज करतो की, आपले कंपनी मध्ये लिपिक या पदाची जागा रिक्त असल्याचे समजले. त्याकरीता मी प्रस्तुतचा अर्ज करीत आहे. तरी माझी वैयक्तिक माहिती या पत्रासोबत जोडून पाठवित आहे. तरी मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. जर मला आपले कंपनी मध्ये नोकरी करणेची संधी मिळालेस मला दिलेले काम मी प्रामाणिकपणे पार पाडेन. तरी माझे अर्जाचा सहानुभूतीने विचार करुन मला आपले कंपनी मध्ये लिपिक पदाची नोकरी मिळावी ही नम्र विनंती. आपला कृपाभिलाषी, (- - - - - - -) सोबत - १) वैयक्तिक माहिती २) शैक्षणिक अर्हताचे साक्षांकित प्रती. वैयक्तिक माहिती १) माझे संपूर्ण नांव : २) जन्मतारीख : ३) शैक्षणिक पात्रता : ४) इतर शैक्षणिक पात्रता : ५) अनुभव : ६) विशेष आवड :

ग्रामपंचायत सर्व फॉर्म, नमुने मराठी मध्ये

Gram Panchayat Namune, Form, PDFअसे अर्ज/फॉर्म pdf फाईल्स मध्ये original जे तुम्ही कधी पाहिले पण नसतील. तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य,संगणक परिचालक, ग्रामपंचायत क्षेत्रात काम करणारे अधिकारी असाल किंवा, तुम्ही गावाला किंवा ग्रामपंचायतला उपयुक्त कुठले उत्पादन निर्मिती करत असाल अथवा तुम्ही कंत्राटदार ,समाजसेवक, किंवा कुठल्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असाल तरीही हे सर्व नमुने आपल्यासाठी उपयुक्त आहेत. Gram Panchayat Namune Form PDF Gram Panchayat Namune, Form, PDF – खाली दिलेल्या यादीमधील सर्व ग्रामपंचायत मध्येफॉर्म व नमुने लागणारेतुम्हाला हवे असतील तर त्यांनी मला मेसेज करावा या लिंक वर क्लिक करून - प्रत्येक ऑप्शन खालीली प्रमाणे आहेत - Option १) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे अर्जाचे नमुने– pdf फाईल्स orginal Option २) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व प्रमाणपत्र नमुने– pdf फाईल्स original Option ३) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व ठराव नमुने– pdf फाईल्स original Option ४) सर्व ग्रामपंचायत मध्ये लागणारे सर्व नोटीस नमुने– pdf फाईल्स original Gram Panchayat Arj Namune Form अर्जाचे नमुने • विवरणपत्र अर्ज • अंत्यविधी प्रमाणपत्रासाठी अर्ज • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनि कार्यक्रम करण्यासाठी अर्ज • नवीन नळ जोडणी घेण्यासाठी अर्ज • अपग लाभार्थयााकडून भरून घ्यावायचा अर्ज • सिंचन विहीर अर्ज नमुना • बांधकाम परवानगी साठी अर्ज • ग्रामसभेत ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याबाबतचा अर्ज • घनकचरा सांडपाणी प्रकल्पासाठी अर्ज • फेरफार / नामांतर करण्यासाठी अर्ज • कन्या वनसमृध्दी योजनेत लाभ घेण्यासाठी अर्ज • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी यो...