सर्दी खोकला घरगुती उपाय

  1. तीव्र खोकला दूर करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय
  2. लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय
  3. सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय
  4. सर्दी घरगुती उपाय
  5. कोरडा खोकला घरगुती उपाय
  6. बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय
  7. लहान मुलाला सर्दी
  8. सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय : Dr Satish Upalkar
  9. घसादुखी, घशात खवखव होणे घरगुती उपाय


Download: सर्दी खोकला घरगुती उपाय
Size: 12.17 MB

तीव्र खोकला दूर करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय

• सर्वप्रथम 8 ते 10 तुळशीची पाने घ्या व त्यांना स्वच्छ धुवून घ्या. • एका कढईत पाणी उकळवा व त्यात तुळशीची पाने घाला. • त्यात 1 चमचे किसलेले आले आणि 5-6 मिरपूड घाला. • शेवटी, एक चिमूटभर मीठ आणि लिंबू घाला. • 1 मिनिटे थंड होऊ द्यात. • खोल्यावर घरगुती उपाय म्हणून दिवसातून 2 वेळा हा काढा प्या. तुळशी चा काढा हा अत्यंत प्रभावी व सोपा खोकल्यावर घरगुती उपाय आहे, अतिशय कमी खर्चिक व झटपट बनणारा हा उपाय तुम्ही नक्की वापरा. हा लेख वाचा :- 2. गिलॉय, ज्याला मराठी मध्ये हे प्रदूषण, धूम्रपान किंवा परागकण या विषयावर असोशी प्रतिक्रियांमुळे होणारी गिलोयमध्ये प्रक्षोभक गुणधर्म चांगलीच असतात. यामुळे वारंवार खोकला तसेच घसा दुखणे हे कमी होण्यास मदत होते. गिलॉयचा रस दोन चमचे सकाळी रिक्त पोटात गरम पाण्या सोबत घ्या. हा लेख वाचा – • एका पॅनमध्ये पाणी उकळवून सुरवात करा आणि पाणी उकळी आल्यावर त्यात काळी मिरीची पूड आणि हळद घाला आणि नंतर मसाले शोखण्यासाठी मिश्रण ढवळून घ्या. • एक मिनिट कमी-मध्यम फ्लेम वर गैस ठेवा. • पुढे, • शेवटी काही पुदीना पाने घाला, नीट ढवळून घ्या व आपली सर्व पाने मिळेपर्यंत पुन्हा परत घाला. नंतर यात मध घाला. • मिश्रण थंड होऊ द्या आणि सामान्य तापमान झाल्यावर चाळणीने पाणी गाळून घ्या आणि त्यास खाली ढकलून द्या. खोकला व दुधामध्ये 2 आपण लसणाच्या ऐवजी आले देखील घालू शकता, दोन्ही चांगले कार्य करतात. सतत खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून काही वेळा हळदीच्या पाण्याने गुरल्या करणे. हा लेख वाचा :- 5.गरम पाण्याची वाफ घेणे स्टीम घेण्यामुळे फुफ्फुसातून श्लेष्मा साफ होण्यास मदत होते. तुम्ही एकतर बाजारात सहजपणे उपलब्ध स्टीमर वापरु शकता किंवा स्टोव्हवर पाणी उकळवून वाफ घेऊ शकता. पाण्यात मीठ, लवंग कि...

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर १२ परिणामकारक घरगुती उपाय

In this Article • • तुमच्यालहानमुलालाजेव्हाछातीतदुखूलागतेआणिअस्वस्थताजाणवतेतेव्हापालकम्हणूनतुमच्यासाठीतोसर्वातभयानकक्षणअसतोआणिलहानमुलांनानक्कीकायहोतेआहेहेसांगतासुद्धायेतनाही. पालकम्हणूनहेसगळेबघणेहाखूपवेदनादायकअनुभवअसूशकतो. परंतुजेव्हातुमचेलहानमूलआजारीपडतेतेव्हासंसर्गकिंवाअस्वस्थतेतूनबाहेरपडण्याचामार्गशोधणेआणित्यांचीकाळजीघेणेहेतुमचेकर्तव्यआहे. १. ओव्याचीपुरचुंडीआणिलसूण ओवाआणिलसूणह्यामध्येप्रतिजीवाणूआणिप्रतिविषाणूगुणधर्मअसतात. ओवाआणिलसूणजेव्हाएकत्रकेलेजाताततेव्हातेखूपशक्तिशालीअसूशकतात. लहानमुलांचीसर्दीकमीकरण्यासाठीत्याचीनक्कीचमदतहोते. तेएकत्रकरणेखूपसोपेआहेआणिलहानमुलांनासर्दीखोकलाझालेलाअसतानादिल्यासत्याचाखूपउपयोगहोतो. हीपुरचुंडीबनवण्यासाठीतुम्हालाकाहीओवा, लसूणआणिमऊकापडलागेल. लसणाच्या२पाकळ्याभाजूनघ्या. १चमचाओवाएकालहानतव्यावरभाजूनघ्या. पुरचुंडीबनवण्यापूर्वीथोडेथंडहोऊद्या. वापरण्याआधीपुरचुंडीघट्टबांधणेआवश्यकआहे. पुरचुंडीतयारझाल्यावर, तुमचेबाळजिथेझोपलेलेअसेलतिथेठेवा. पुरचुंडीतूननिघणाराओवाआणिलसणीचाधूरतुमच्याबाळाचेचोंदलेलेनाकमोकळेकरण्यासमदतकरेलआणिछातीतीलकफमोकळाहोण्यासत्यामुळेमदतहोईल. २. पामशुगरकिंवातालमिश्री २वर्षांच्यामुलांमध्येखोकल्यासाठीआणखीएकलोकप्रियघरगुतीउपचारम्हणजेपामशुगरत्यास, तालमिश्रीम्हणूनदेखीलओळखलेजाते. पामशुगरअनेकस्टोअरमध्येसहजउपलब्धअसूनखरेदीकरतायेते. आपल्यालायासाठीआवश्यकअसलेल्याइतरघटकांमध्येतुळशीआणिआलेयांचासमावेशआहे. थोडेपाणीउकळूनघ्याआणित्यामध्येतुळशीआणिपामशुगरघाला. तुम्हीतुमच्यामुलालादेण्यासाठीचहामध्येआलेदेखीलघालूशकता. आपल्यामुलालाहेदेण्याचादुसरामार्गम्हणजेकाळीमिरी, बदामआणिपामशुगरसमानप्रमाणातघेणेआणितेएकत्रमिसळणे. त्यानंतरतुम्हीतेगरमकरूशकताआणिहिवाळ्याततुमच्यालहानमुलांन...

सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय

सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय मित्रांनो सर्दी, खोकला, ताप यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. सर्दी पडसे आपल्यासोबत घेऊन येते, अंगदुखी, डोकेदुखी, कधी न जाणारा खोकला. पाण्यातील बदल, हवामानातील बदल किंवा इतरांचे व्हायरल इन्फेक्शन या कोणत्याही कारणाने झालेली सर्दी वेळेतच कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहे. याचा वापर दोन ते चार रात्रीच्या वापराने सर्दी, ताप आणि खोकला अगदी बरा होईल. उपायसर्दी, ताप, खोकला बरा करणारा हा काढा बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक ग्लास पाणी एका भांड्यात गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. यानंतर अर्धा चमचा जिरे आणि साधारण चार ते पाच काळ्या मिऱ्या या दोघांना बारीक करून घ्यायचे आहे. यानंतर आपण त्या गरम पाण्यामध्ये गूळ टाकायचे आहे. त्यानंतर बारीक केलेले जिरे आणि काळ्या मिरचीचे वाटप हे त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर या सर्वांना चांगले उखळवायचे आहे. साधारण अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिल्यावर उखळवणे थांबवून हे मिश्रण गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. आता गुळाचा काडा तयार झाला. हा गरम कोमट असताना त्याच सेवन करायचे आहे. तुमचा खोकला, सर्दी याच्या पहिल्याच वापरापासून बरी होयला सुरुवात होते. हा काडा लहान मुलांना ही याच्या निम्माप्रमानात प्यायला द्यावा. हा उपाय तुम्ही आवश्य करून बघा कारण या उपायाला काहिकी खर्च नाही. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

सर्दी घरगुती उपाय

सर्दी घरगुती उपाय, नाकातून पाणी येणे घरगुती उपाय, सर्दी, सर्दी घरगुती उपाय मराठी, sardi var upay, sardi sathi gharguti upay, सर्दी वर उपाय वातावरणामध्ये बदल झाला कि आपल्याला सर्दी आणि शिंका येण्यास सुरवात होते. सर्दी हि एक प्रकारचा फ्लू आहे. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये सर्दी हि जास्तप्रमाणवर होते. एक दोन आठवडे झाले तरी बरी होण्याचे नाव घेत नाही. आम्ही तुमच्यासाठी सर्दी वार घरगुती उपाय याची माहिती दिलेली आहे. तुम्ही रोजच्या वापरातील काही पदार्थ वापरून सर्दी घराच्या घरी ठीक करू शकतो. सर्दी घरगुती उपाय सर्दी ठीक करण्यासाठी घरगुती उपाय- सर्दीसाठी हळद व दुध पिणे हळद हि सर्दीसाठी अत्यंत गुणकारी आहे. हळदीमध्ये असणारे अँटीइन्फ्लेमेटरी आणि अॅंटीसेप्टिक हे गुणधर्म आपली सर्दी ठीक होण्यास अत्यंत गुणकारी आहेत. याच्या मदतीने दोन ते तीन दिवसामध्ये आपली सर्दी ठीक होण्यास मदत होते. याला आपल्या गावाकडच्या भाषेत शिपणे असे म्हणतात. • ग्लास भर दुध ध्यावे, थोडासा गुळ घ्यावा ( चवी नुसार ) एक ते दीड चमचा हळद घ्यावी. • हे मिश्रण थोडावेळ कमी गॅस वार उकळून घ्यावे. • थोडेसे थंड झाल्यावर हे हळदीचे दुध प्यावे. • पाच सहा तुळशीची पाने घ्या, थोडेशे आद्रक घ्या • पाने आणि आद्रक बारीक करून घ्या • हे मिश्रण बारीक करून कोमात पाण्यामध्ये मिसळून घ्या. • दिवसातून दोन वेळा या पाण्याचे सेवन करा. सर्दीवर घरगुती उपाय आद्रक ज्यूस सर्दीवर आद्रक ज्यूस हा अत्यंत गुणकारी आहे. आद्रक मध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. जे आपल्याला सर्दी पासून आपला बचाव करतात. • एक ग्लास पाणी घ्या. थोडेसे आद्रक घ्या • आद्रक कुटून बारीक करून घ्या. • पाण्यामध्ये बारीक केलेले आद्रक उकळून घ्या. • यामध्ये तुम्ही थोडासा मध देखील घेऊ शकता. • नंतर हा ...

कोरडा खोकला घरगुती उपाय

Table of Contents • • • • • • • • खोकल्यावर घरगुती उपाय Khokla Aushadh in Marathi कोरडा या समस्येपासून सुटका होण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधं घेत असतात. परंतु अनेकदा याचा परिणाम तात्पुरता होत असतो. त्यामुळे अशा हवामान बदलामुळे नेहमी खोकला होत असल्यास काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या घरगुती उपायांनी केवळ खोकलाच नाही तर शरीरातील इतर समस्यांवरही फायदा होत असतो. या उपायांमुळे शरीराला कोणतंही नुकसान पोहचत नाही. कोरडा खोकला घरगुती उपाय औषध khokla ayurved Gharguti upchar in Marathi in 2021 जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. कोरडा खोकला घरगुती उपाय khokla Gharguti upchar in Marathi in 2021 सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. हळदीमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. तसेच हळद कफही कमी होण्यास फायदेशीर आहे. घसा दुखत असल्यास किंवा सूज आली असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो. मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अॅन्टिऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होण्यास मदत होते. अद्रकमध्ये अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टिऑक्सिडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही अद्रकचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही अद्रकचा रस घेतल्याने कमी होता. marathi ayurvdec home remedies अनंतमूळ एक औषधी वनस्पती आहे. जी सर्वत्र आढळते. या वनस्पतीची चार-पाच पानं चांगली उकळून घ्यावी आणि ते पाणी गाळून प्यावं. ते प्यायल्यानंतर 15 ते 20 ...

बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय

In this Article • • • • • • सर्दीखोकलाहेशाळाबुडवण्याचेअगदीनेहमीचेकारणआहे. सर्दीखोकल्याचासंसर्गवर्षभरहोतअसतो. सततहोणाऱ्यासर्दीवरतसाकाहीउपायनाही. त्यावरकाहीप्रतिजैविके, सिरपकिंवागोळ्यानाहीत. तथापित्यापासूनआराममिळावाम्हणूनकाहीउपायआहेत. औषधांपेक्षाआपल्यामुलांसाठीघरगुतीउपायकरणेचांगलेआहे. असेबरेचघरगुतीउपायआहेतजेआपणकरूनपाहूशकता. आणिबरेचसेआपल्याघरातउपलब्धअसतील. ओल्याखोकल्यामध्येघशामध्येकफअसतोआणिकोरड्याखोकल्यामध्येकफआढळतनाही. दोन्हीसाठीकाहीवेळाउपायवेगवेगळेअसूशकतात. उपायकरण्याआधीसर्दी-पडशाचेनीटनिदानहोणेआवश्यकआहे. सर्दी-पडशाचासंसर्गअन्नातूनहोतनाही, तरतोहवेतूनआणिसंसर्गझालेल्याव्यक्तीच्यास्पर्शातूनहोतो. थंडहवामानामुळेबाळांनासंसर्गहोतनाहीतथापिप्रजननासाठीतेचांगलेवातावरणअसते. तर, प्रथमआणिसर्वातमहत्वाचेम्हणजेनेहमीस्वच्छताराखाआणिवेळोवेळीहातस्वच्छधुवा. आणिजरआपल्याबाळालासर्दीखोकलाझालाअसेलतर, ह्याबाळांसाठीच्यानैसर्गिकउपचारपद्धतीजरूरवापरूनपहा. महत्वाचे : जसजशीमुलांचीवाढहोते, तसतशीत्यांचीप्रतिकारशक्ती, पचनसंस्थाआणिश्वसनप्रक्रियासुद्धाविकसितहोतअसते. अर्भकांसाठीचेउपायएकवर्षवयाच्याबाळालालागूहोणारनाहीत. तथापि, काहीउपायनवजातशिशुपासूनमोठ्यामाणसांपर्यंतसगळ्यांनालागूहोतात. नवजातशिशुसाठीकाहीउपायखालीलप्रमाणे : १. स्तनपान ह्यानैसर्गिकअन्नाव्यतिरिक्तकुठलाहीउपायकिंवाउपचारपद्धतीमोठीनाही. सहामहिन्यांच्याआतीलबाळासाठीकोणत्याहीसंसर्गासाठीतेउपायम्हणूनकार्यकरते. वारंवारस्तनपानकेल्यास, तेसंसर्गावरउपायम्हणूनकामकरते. सततकिरकिरकरणाऱ्याबाळांनावारंवारस्तनपानकेल्याने, आईच्यास्पर्शानेआराममिळतो. १) निर्जंतुककेलेल्याएकावाटीत८टेबलस्पून, निर्जंतुककेलेलेपाणीगाळूनघ्या. निर्जंतुककेलेल्याचमच्यानेत्यात१/२चमचामीठघाला. सूचना: निर्धार...

लहान मुलाला सर्दी

लहान मुलं खूप नाजूक असतात. विशेषत: एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी मजबूत नसते, ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा आजारी पडतात. अशा परिस्थितीत बहुतेक पालक मुलांना औषधे देतात. मात्र, इतक्या लहान वयात पुन्हा पुन्हा औषधे घेणे चांगले मानले जात नाही. अशा अनेक सामान्य आरोग्य समस्या आहेत ज्यांना बाळांना अनेकदा तोंड द्यावे लागते आणि काही घरगुती उपायांनी त्यावर सहज उपचार करता येतात. उदाहरणार्थ, जर मुलाला सर्दी आणि खोकला झाला असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स अवलंबून त्याला आराम मिळवून देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या सोप्या घरगुती उपायांबद्दल- 1 आईचे दूध पाजा - आईचे दूध हे मुलासाठी अमृतापेक्षा कमी नाही हे प्रत्येक आईला माहित असले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या शरीराला अनेक आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास आईचे दूध बाळाला पाजत राहावे. या काळात मुले आईचे दूध नीट घेऊ शकत नाहीत, परंतु काळजी करू नका, आईचे दूध पाजत राहा. सामान्य सर्दीसाठी इतर दुसरे कोणतेही औषध देण्याची गरज नाही. आईच्या दुधाने समस्या दूर होईल. 2 मिठाचं पाणी-मीठ पाणी सर्दी-खोकल्यावरही उपाय म्हणून काम करते. आपण घरी बनवलेले मिठाचे पाणी वापरू शकता, पण बाजारात मिळणारे सलाईन पाणी वापरल्यास बाळाला जास्त फायदा होतो, कारण त्यात मीठ आणि पाण्याचे योग्य प्रमाण असते. मुलाच्या चोंदलेल्या नाकात काही थेंब मिठाचे पाणी टाका. हा घरगुती उपाय बाळाचे बंद नाक उघडण्यास मदत करेल आणि यामुळे त्याला खूप आराम मिळेल. दरम्यान बाळाचे नाक स्वच्छ करत राहा. 3 लसूण आणि ओव्याचा धूर- हा एक सोपा घरगुती उपाय आहे, परंतु यामुळे बाळाला खूप आराम मिळतो.ओवा हे व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करते. लसूण अँटी-बॅक्टेरियल म्...

सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय : Dr Satish Upalkar

Dr Satish Upalkar’s article about Common cold causes and treatments in Marathi. सर्दी होणे – Common cold : सर्दी होणे ही एक सामान्य समस्या असून अनेक कारणांनी सर्दी होऊ शकते. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. सर्वच ऋतूमध्ये सर्दीचा होऊ शकतो. विशेषतः थंडी आणि पावसाच्या दिवसात हा त्रास हमखास होत असतो. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सर्दी कमी करण्याचे उपाय सांगितले आहेत. सर्दी होण्याची कारणे – Common cold causes : साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होते. सर्दी हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्दी झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकातून दुसऱ्या व्यक्तीला सर्दीची लागण होत असते. तसेच ऍलर्जी आणि बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळेही सर्दी होत असते. तसेच सर्दीचा त्रास प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात होत असतो. थंडीत सकाळचा प्रवास करणे, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे यांमुळे सर्दी होत असते. सर्दीची लक्षणे – Common cold symptoms : • सर्दी झाल्यास नाकातून पातळ किंवा घट्ट शेंबूड (श्लेष्मल स्त्राव) येणे, • • नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे, • अंग दुखणे, • • खोकला व ताप येणे अशी लक्षणे यामध्ये असतात. सर्दी आणि उपचार – Common cold treatments : संसर्गातून झालेली सर्दी पाच-सहा दिवसांत आपोआप बरी होत असते. सर्दीमध्ये लक्षणानुसार उपचार केले जातात. सर्दी झाल्यास decongestants आणि antihistamine औषधे, वेदनाशामक गोळ्या दिल्या जातील. ताप किंवा खोकला असल्यास त्यासाठी औषधे दिली जातील. सर्दी जर आठवड्यापेक्षा अधिक दिवस असल्यास आणि त्याबरोबरचं ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा खोकल्यातून रक्त येत असल्यास ...

घसादुखी, घशात खवखव होणे घरगुती उपाय

वातावरण बदलांमुळे सर्दी, खोकला आणि घसादुखी होण्याचे प्रमाण सध्या वाढताना आपल्याला दिसत आहे. घसा दुखत असल्यास अन्नपाणी खाणे हि अवघड होऊन जाते; म्हणूनच आज आपण घसादुखी आणि घशात खवखव होणे यावर घरगुती प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण घसादुखी होण्याची काही मुख्य कारणे जाणून घेऊयात. अचानक थंड पाणी प्यायल्याने किंवा थंड अन्नपदार्थ खाल्ल्याने बऱ्याचदा घसादुखी होत असते. टॉन्सिल हा घशाचा एक महत्त्वाचा भाग असतो. टॉन्सिल हे आपल्या शरीरात जीवाणूंना जाण्यापासून रोखण्याचे कार्य करत असतात. बऱ्याचदा टॉन्सिल्समध्ये संसर्ग झाल्यामुळे घशात सूज आणि वेदना होत असतात, तसेच घसा खवखवतो. वातावरणातील धूळ आणि गाड्यांच्या धुरासोबत आपल्या घशात अनेक घटक जात असतात म्हणूनच बाहेर जाताना तोंडाला मास्क, किंवा स्कार्फ बांधणे गरजेच आहे. घसा दुखत असल्यास एक ग्लास पाण्यात दोन छोटे चमचे मीठ टाकून उकळून घ्या. हे पाणी उकळल्यानंतर खाली उतरवून घ्या. साधारण कोमट असतानाच ह्या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून 3 ते 4 वेळा हा उपाय केल्याने आपला घसा मोकळा होऊन जाईल. घश्यात खवखव होत असल्यास थोडेसे आले ठेचून पाण्यात मिसळून ते उकळून घ्या नंतर ते पाणी प्या. आपल्या घशात होणारी खवखव थांबून आपल्याला आराम मिळेल. घसादुखी थांबण्यासाठी आपण जेष्टमधाची काडी चघळू शकता. जेष्टमधाची काडी चघळल्याने खोकला देखील कमी व्हायला मदत मिळते. आपल्याला घसादुखी, घशात खवखव होणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे. Categories Pos...