तानपुरा माहिती मराठी

  1. भारतातील प्रसिद्ध 10 शास्त्रीय व लोक नृत्य प्रकार।भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकार माहिती मराठी.
  2. दिवाळी सणाची माहिती मराठीत
  3. महाराष्ट्र राज्य पोलीस Maharashtra Police Information in Marathi इनमराठी
  4. नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती
  5. aai kuthe kay karte today 20 march episode written update
  6. त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi » मराठी मोल
  7. मराठी लेखकांची माहिती
  8. जास्वंद फुलांची माहिती आणि औषधी फायदे


Download: तानपुरा माहिती मराठी
Size: 16.54 MB

भारतातील प्रसिद्ध 10 शास्त्रीय व लोक नृत्य प्रकार।भारतातील प्रसिद्ध नृत्य प्रकार माहिती मराठी.

नाट्य व नृत यांचे मिश्रण म्हणजे नृत्य होय. एखादा कलाकार एखादी कथा नाट्याद्वारे सादर करत असेल तर त्याला नाट्य असे म्हणतात आणि नृत्यामध्ये तालाचा वापर केला जातो.भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे सण,सांकृतिक परंपरा,भाषा,तसेच राहणीमानातील विभिन्नता आढळून येते,कारण भारत हा एका मोठा क्षेत्रफळ असणारा व विस्तृत असा देश असून या ठिकाणी आहार,पोशाख यामध्ये सुद्धा भिन्नता आढळून येते. त्यामुळे भारतात नृत्य ,कला ,संकृती मध्ये सुद्धा बदल आढळून येतो.भारतात वेग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे लोक नृत्य व शास्त्रीय नृत्य प्रकार आढळून येतात. काही जण म्हणतात त्याप्रमाणे,भारत देशात विविधतेत एकता आढळून येते.देशातील विविध प्रदेशातील विविध नृत्य प्रकारांसाठी जगात प्रसिद्ध आहेत.भारतातील काही शास्त्रीय आणि सर्वात लोकप्रिय नृत्य Information In Marathi माहिती पुढीलप्रमाणे घेऊ. भारतीय शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य प्रकार: 1.भरतनाट्यम नृत्य माहिती मराठी. भरतनाट्यम नृत्यप्रकार तमिळनाडू मध्ये प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे.भरतनाट्यम नृत्य प्रकारामध्ये नटराज हे या नृत्याचे मूळ दैवत मानले जाते.कल्पकता आणि नवनिर्मिती हा कलेचा आत्मा असून भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारातील एक प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणून भरतनाट्यम नृत्य प्रकार आहे. हा नृत्य प्रकार दक्षिण भारतात जास्त प्रमाणात प्रसिद्ध असून तेथील मुख्य नृत्य प्रकार आहे. भरतनाट्यम नृत्य प्रकार हा भरतमुनी यांच्या नाट्यशास्र या ग्रंथावर आधारित आहे. भरतनाट्यम नृत्यप्रकार मध्ये भाव,रस,ताल,कथानक,कल्पकता आणि नाट्यमय पद्धतीने सादर केले जाते. भरतनाट्यम नृत्य प्रकार मध्ये आत्मिक सुख मिळत असते.या नाट्यात कर्नाटकी संगीताची साथ आवश्यक असते. भरतनाट्यम...

दिवाळी सणाची माहिती मराठीत

• • • • • • • • • • • • दिवाळी कधी आहे २०२१ • वसुबारस – १ नोव्हेंबर २०२१ • धनत्रयोदशी – २ नोव्हेंबर २०२१ • नरकचतुर्दशी – ४ नोव्हेंबर २०२१ • लक्ष्मीपूजन – ४ नोव्हेंबर २०२१ • बलिप्रतिपदा – ५ नोव्हेंबर २०२१ • दीपावली पाडवा – ५ नोव्हेंबर २०२१ • भाऊबीज – ६ नोव्हेंबर २०२१ दिवाळी का साजरी करतात लखलखत्या प्रकाशाने, उजळल्या वाटा दिवाळी घेऊन आली, आनंदाच्या लाटा दिवाळी का साजरी करतात दिवाळी हा प्राचीन सण आहे. दिवाळी साजरी करण्याबाबत वेगवेगळे संदर्भ दिले जातात. आर्य लोकांचे उत्तर ध्रुवावर वास्तव्य असताना या सणाची सुरूवात झाली असा समज आहे.सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच तेथील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्याचे वाटत असावे आणि त्याप्रीत्यर्थ हा सण साजरा करत असावेत. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून, रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र सीतेसह जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढून, दिव्यांची रोषणाई करून अयोध्या वासियांनी आपला आनंद व्यक्त केला. दिवाळी हा सण यक्षलोक देखील साजरा करीत. दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमीच दीप प्रज्वलन करून होते. रांगोळी ही शुभसूचक आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत, शुभप्रसंगी रांगोळी ही आवर्जून काढली जाते. दीपोत्सव हा घरासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, पणत्या वआकाशदिवे लावून, आंब्याची पाने व झेंडूची फुले यांची तोरणे बांधून साजरा केला जातो. दिवाळीची सुट्टी असल्याने बालगोपालांची चंगळ असते. मुलेमातीचा किल्ला तयार करून त्यावर मातीची खेळणी ठेवतात. धान्य पेरतात. काही दिवसांनी अंकुर फुटले की किल्ला हिरवागार दिसू लागतो. दिवाळीपूर्वी घराची स...

महाराष्ट्र राज्य पोलीस Maharashtra Police Information in Marathi इनमराठी

Maharashtra Police Information in Marathi महाराष्ट्र राज्य पोलीस माहिती, महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2020-21 पोलिस म्हणलं की आपल्यासमोर येत ते खाकी गणवेश मध्ये डोक्यावर टोपी आणि हातात काठी किंवा बंदूक असलेला पोलिस. ज्यांनी आजकाल तर खूप कष्ट केलेत समाजात सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी. कुठे ही काही घडलं की आपण त्यांनाच बोलवतो, कुठे दरोडा पडला, खून झाला किंवा किरकोळ घरगुती भांडण झालं तरी ते धावत येतात मदतीसाठी. त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर असायला हवा आणि भीती तर असतेच त्यांची. असे हे त्यांना ना ही कुठला सण साजरा करता येतो ना ही कुटुंबासोबत वेळ घालवता येतो. त्यांना फक्त इतर लोकांना त्यांच्यावर अत्याचार होऊ नये आणि कुठे गुन्हा घडू नये यासाठीच तयार केलेलं असतं. सिंघम, दबंग सारखे सिनेमे पाहिले असतीलच ना. ते बघून आपल्यातल्या पण खूप जणांना वाटत की आपण पण पोलिस होऊ म्हणून. पण पोलिस बनन हे काही सोप्पी गोष्ट नाहीये त्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागते. आज आपण त्याबद्दलच माहिती घेऊ. maharashtra police information in marathi महाराष्ट्र राज्य पोलीस – Maharashtra Police Information in Marathi परिक्षा पॅटर्न प्रश्न आणि गुण गणित २५ प्रश्न २५ गुनांसाठी जनरल अवरनेस २५ प्रश्न २५ गुनांसाठी रिझनिंग २५ प्रश्न २५ गुनांसाठी मराठी भाषा २५ प्रश्न २५ गुनांसाठी महाराष्ट्र पोलीस – Police in Marathi महाराष्ट्र पोलीस (महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र पोलीस सेवा, पूर्वी बॉम्बे राज्य पोलीस) ही भारताच्या महाराष्ट्र राज्यासाठी जबाबदार असलेली कायदा अंमलबजावणी संस्था आहे. याचे प्रमुख पोलीस महासंचालक संजय पांडे आयपीएस आहेत आणि मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस विभागांपै...

नागपूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके, नागपुर मराठी माहिती

२. प्रमुख पिके: संत्री व कापूस जिल्ह्यातील प्रमुख पिके असून, महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिद्ध असून, हे शहर संत्र्यांचे किंवा नारिंगी शहर (आरेंज सिटी) म्हणून ओळखले जाते. ३. नद्या व धरणे : नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात वेणा, नांद, आंब या नद्या वाहतात. ईशान्य सीमेवर बावनथडी नदी वाहते. नागपूर जिल्ह्यात ५१ छोटे प्रकल्प असून, त्यामध्ये पेंच नदीवरील पेंच धरण, रामटेक हा मध्यम जलसिंचन प्रकल्प, कान्होजी, उमरी, कोलार इत्यादी जलसिंचन प्रकल्प आहेत. या जिल्ह्यात पेंच नदीवर जलविद्युत प्रकल्प आहे. Telegram group मध्ये जॉईन व्हा ५. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आहेत. वाडी, अंबाझरी येथे संरक्षण साहित्य म निर्मितीचा कारखाना आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान, कामठी, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, बुटीबोरी, रामटेक या सात ठिकाणी औद्योगिक वसाहती असून, बुटी बोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. नागपूर जिल्ह्यात मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास येत आहे. ६. राष्ट्रीय महामार्ग : नागपूर जिल्ह्यातून हजिरा-धुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७, राष्ट्रीय महामार्ग क्रमांकह्न६९ आणि नागपूररत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ह्न २०४ गेलेला आहे. नागपूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये • नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून, येथे दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. • नागपूर जिल्ह्यातील कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. • ‘केंद्रीय कापूस संशोधन केंद्र’ नागपूर येथे आहे. • नागपूर विद्याप...

aai kuthe kay karte today 20 march episode written update

आशु-आरुची लग्नानंतरची पहिली अंघोळ | Aai kuthe kay karte today's episode | Aai Kuthe Kay Karte Today episode Written update Aai Kuthe Kay Karte Today episode Written update आई कुठे काय करते आजचा एपिसोड live आई कुठे काय करते आजचा भाग आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्ध ला म्हणते अरुंधती तुझ्या डोक्यातून जात नाही वाटतं आशुतोष अरुंधतीला तू एकत्र पाहिलं असेल ना म्हणूनच एवढा ताडकन झोपेतून उठलास आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी आहे. ही कल्पनाच तुला सहन होत नाही तुला तर अरुंधती कधीही अट्रॅक्टीव्ह वाटत नव्हती ती च्या अंगाचा नेहमी मसाल्यांचा वास येतो तू असं म्हणायचास माझ्या कपड्यांवर असणाऱ्या परफ्युमचा वास घेतला तर तुला खूप अट्रॅक्टीव्ह वाटायचं असं तुम्ही म्हणायचं मग आता काय झालं रे.आणि हे बोलणे त्याला ऐकवत नाही अरुंधती आशुतोष बरोबर आहे हे पण पहावत नाही म्हणून तो वैतागतो आणि म्हणतो मी खालीच झोपायला जातो यावर संजना म्हणते की नाही बोलत आता काही घे बाबा आता झोपून Aai Kuthe Kay Karte Today episode Written update यानंतर ती म्हणते की आता तू भविष्याचा विचार करायला हवा अरे तुझी मुलं पण तुझ्याकडे पाहतील असं मला नाही वाटत आता अविनाश पण तुझ्यापेक्षा जास्त कमावतो असं म्हणायला हरकत नाही त्यावरती अनिरुद्ध चिडूनच म्हणतो ते मी माझं बघिन अग तुला काय करायचं मी काही काम नाही केलं तरी मी माझी सोय करू शकतो अग तुला काय करायचंय पुढची अनेक वर्ष मी काही काम नाही केलं ना तरी मी माझी सोय करू शकतो असं तो चिडूनच पण अरुंधती माझ्या आयुष्यातून गेली तुला जर आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर तू तुझा कर मला काहीच सांगू नको असं अनिरुद्ध म्हणतो आणि झोपतो तर संजना त्याच्यावर असते तर दुसरी दिवशी इकडे अरुंधती फ्रेश होऊन बाहेर आलेली अ...

त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi » मराठी मोल

Tripura Information In Marathi त्रिपुरा हे भारतातले लहान राज्य आहे. यात अनेक हिंदू आदिवासी राहतात. इथले उत्सव पाहण्यासारखे असतात. खारची नावाचा त्रिपुरातला लोकप्रिय उत्सव जवळजवळ संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो. या उत्सव पूजेमागे खूप दंतकथा सांगितल्या जातात. तर चला मग पाहुया आणखीन त्रिपुरा या राज्याविषयीची माहिती. त्रिपुरा राज्याची संपूर्ण माहिती Tripura Information In Marathi क्षेत्रफळ व विस्तार : क्षेत्रफळ 10,496 चौरस किमी असून राजधानी अगरतळा हे शहर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 3,671,032 इतकी आहे. उत्तरपूर्व राज्य म्हणून या राज्याची ओळख आहे. 21 जानेवारी 1972 ला या राज्याची स्थापना झाली. • त्रिपुराचा संस्कृत अर्थ तीन शहरे असा होतो. राज्याची साक्षरता 87.75 टक्के इतकी आहे. राज्यात चार जिल्हे समाविष्ट आहेत. विस्तार 22° 56′ उ. ते 24° 32′ उ. आणि 19° 10′ पू. ते 92° 22′ पू. यांदरम्यान असून हे उत्तर, पश्चिम व दक्षिणेकडून बांगला देशाने वेढलेले असून फक्त ईशान्येस भारतातील आसाम व मिझोराम राज्ये आहेत. • त्रिपुरा राज्याचा इतिहास : त्रिपुराचा इतिहास मुस्लीम इतिहासकारांनी व ‘राजमाला’ इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. महाभारत व पुराणातही त्रिपुराचे संदर्भ सापडतात. अशोक सम्राटाच्या काळात सापडलेल्या अनेक धार्मिक पुराण आणि शिलालेखांमध्ये त्रिपुराचा उल्लेख आहे. • प्राचीन काळी त्रिपुराला किरत देश असे म्हणत कारण एके काळी येथे किरत राज्य होते. बऱ्याच शतकापर्यंत येथे त्वीप्रा राज्याचे शासन होते, परंतु कोणत्या काळात याबद्दल कोणालाही माहित नाही. 15 व्या शतकात त्रिपुरी राजांनी प्रथम लिहिलेल्या राजमालाच्या पुस्तकात त्यातील 179 राजांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. • 1919 पर्यंत मध्यवर...

मराठी लेखकांची माहिती

आज आपण या मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in Marathi) लेखामध्ये मराठीतील काही सुप्रसिद्ध लेखकांविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय साहित्य विश्वामध्ये मराठी साहित्याचे एक वेगळे स्थान आहे. मराठी साहित्याला हे स्थान मिळवून देण्यासाठी अनेक मराठी साहित्यिकांनी आपले अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यापैकीच काही निवडक अशा लेखकांची महिती आता आपण पाहूया. 2 निष्कर्ष : मराठी लेखकांची माहिती | Marathi writers information in Marathi : आज संपूर्ण देशामध्ये मराठी साहित्याला जे मनाचे स्थान आहे, ते मिळवून देण्यासाठी अनेक साहित्यकांनी योगाने दिले आहे. पण त्या सर्वांची माहिती एकाच लेखामध्ये देणे शक्य नाही. मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in Marathi) या लेखामध्ये आपण ठराविक अशा १० साहित्यिकांची माहिती पाहूया. (Marathi authors pen names) १. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे): जन्म : ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई मृत्यू : १२ जून २०००, पुणे मराठी साहित्याबद्दल बोलताना डोळ्यांसमोर पाहिलं नाव येत ते म्हणजे पु. ल. देशपांडे. मराष्ट्रामध्ये त्यांना ‘पु. ल. ’असच संबोधलं जातं. त्यांना ‘भाई ’ या टोपण नावानेही संबोधले जाते. त्यांनी एल. एल. बी. हि पदवी मुंबईत पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातून बि. ए. आणि सांगलीमधून एम. ए. या पदव्या पूर्ण केल्या. त्यांनी कर्नाटक आणि मुबई मध्ये प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. आपल्या खास विनोदी शैलीतून पु.ल. नी मराठी मध्ये खूपसे लिखाण केले. फक्त लेखक म्हणूनच नाही तर त्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, पटकथालेखक, संगतीकार, आणि नाटककार अशा अनेक रूपांत स्वतःची छाप मराठी साहित्यावर सोडली. त्यांनी मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही क...

जास्वंद फुलांची माहिती आणि औषधी फायदे

जास्वंद फुलांची माहिती मराठी – जास्वंद चे फुल त्याच्या सुंदर दिसणाऱ्या मोठ्या पाकळ्यांमुळे आकर्षित करते. साधारणपणे जास्वंदीच्या 100 हुन अधिक जाती ज्ञात आहे. आपल्याला एकेरी, डबल लाल जास्वंद व सफेद जास्वंद ओळखीच्या आहेत. यातील सफेद जास्वंद दुर्मीळ असली तरी जास्त औषधी आहे. औषधांत कळे, फुले व झाडाचे सालींचा उपयोग करतात. बाजारांत औषधांत वापरण्यासाठी जास्वंदीचे मूळ पिंपळवाळ, अळथी या नावाने मिळते. English name of Jaswand flower is Hibiscus. जास्वदींचा चहा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन C असते आणि हा जास्वंद च्या सुखावल्या पानापासून बनविला जातो. आफ्रिका मध्ये कॅन्सर आणि आतड्याच्या आजारांवर वापर केला जातो आणि इराण मध्ये उच्च रक्तदाब साठी. अनेक औषधांमध्ये जास्वंद फुलांचा वापर केला जातो. काही घरगुती फायदे काही प्रमाणे. जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेला रंग खाद्य पदार्थांमध्ये वापरतात. जास्वंद चे नारंगी रंगाचे फुल 2 जास्वंद फुलांची माहिती आणि औषधी फायदे (Jaswand Flower Information in Marathi) जास्वंद चहा मधील पोषण गुणधर्म (Jaswand Nutrition Values) प्रत्येकी 100 ग्रॅम जास्वंद चहा मधील पोषण मूल्य. • कॅलरी – 37 • टोटल फॅट – 0.7 ग्रॅम • कोलेस्ट्रॉल – 0 मिलिग्रॅम • प्रोटीन – 0.4 ग्रॅम • सोडियम – 3 मिलिग्रॅम • कार्बोहायड्रेट – 7 ग्रॅम • पोटॅशियम – 9 मिलिग्रॅम • साखर – 6 ग्रॅम जास्वंद फुलांची माहिती आणि औषधी फायदे (Jaswand Flower Information in Marathi) • पोटातील वायगोळा – जास्वंदिच्या पानांचा १०० ते १२५ मिली रस पोटांत देतात. • पित्तशमनार्थ – सफेद जास्वंदिच्या पानांचा रस साखर घालून घ्यावा. • पित्ताच्या गांधी अंगावर उठत असल्यास – कळ्यांचा अंगरस काढूनअंगास (शरीरास) चोळावा. ...