ठेच मराठी चित्रपट

  1. 💥चित्रपटातील कलाकारांनी जिंतूरकरांना 'ठेच चित्रपट' पाहण्याचे केले आव्हान....!
  2. Thech Teaser Video
  3. 'Thech' New Marathi Movie Trailer Out
  4. बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खावा लागला होता मार, वाचा हा मनोरंजक किस्सा
  5. मराठी चित्रपटांची यादी
  6. Thech: प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, ‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच


Download: ठेच मराठी चित्रपट
Size: 29.41 MB

💥चित्रपटातील कलाकारांनी जिंतूरकरांना 'ठेच चित्रपट' पाहण्याचे केले आव्हान....!

💥निर्माते, कलाकार यांनी घेतली पत्रकार परिषद💥 जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर जिंतूर : तालुक्यातील इतिहासात प्रथमच ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा प्रेमाचा मर्मस्पर्शी त्रिकोण तथा हुंडावळीच्या सामाजिक समस्यावर संदेश देणारा ग्रामीण बोलीभाषेतील अस्सल जिंतूरकरांचा मराठी चित्रपट ठेच चित्रपट येत्या १५ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. त्या संदर्भात निर्माते व कलाकारांनी पत्रकार परिषदे घेऊन माहिती दिली. तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तूत ठेच चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्ने रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लवीला प्रपोज करतो परंतु हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्रासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत टीजर आणि ट्रोलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून येत्या १५ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेस निर्माते शिवाजी ...

Thech Teaser Video

महाविद्यालयीन जीवनातील प्रेमात खाल्लेली ‘ठेच’ (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. ‘ठेच’ (Thech Marathi Movie) हा मराठी चित्रपट १५ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर (Thech Teaser Launch) सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

'Thech' New Marathi Movie Trailer Out

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे. ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण मांडण्यात आला आहे. ग्रामीण भागातल्या कॉलेज जीवनातली फ्रेश गोष्ट या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार, दमदार कथा, श्रवणीय संगीत आणि उत्तम चित्रीकरण ही चित्रपटाची वैशिष्ट्य आहेत. टीजर आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

बॉलिवूडच्या या अभिनेत्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खावा लागला होता मार, वाचा हा मनोरंजक किस्सा

नव्वदच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. पाच भावंडं आई वडील असे त्यांचे कुटुंब, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण त्यांच्या आईचा स्वभाव अतिशय विनोदी असल्यामुळे घरच्या हलाखीच्या परिस्थितीची झळ त्यांना मुळीच जाणवली नाही. बिकट परिस्थितीला हसत सामोरे कसं जायचं हे लक्ष्मीकांत बेर्डे आईकडूनच शिकले होते. लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांना वाटायचे की आपण मोठे होऊन बस कंडक्टर बनायचे, जमा झालेले तिकिटाचे पैसे घेऊन श्रीमंत व्हायचे. पण नंतर कळालं की ते तिकिटाचे गोळा झालेले पैसे कार्यालयात जमा करायला लागतात. त्यावेळी बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांच्या स्टाईलला अनेकजण कॉपी करायचे. यावरून लक्ष्मीकांत बेर्डे यांना मार खावा लागला होता. हा किस्सा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. खावा लागला वडिलांचा मार जितेंद्र आपल्या चित्रपटातून नेहमी टाईट पॅन्ट घालायचा. ती स्टाईल लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सुद्धा कॉपी केली होती. जितेंद्र घालतो तशीच पॅन्ट लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतली होती. ती पॅन्ट घातल्यानंतर मात्र बसताही येत नव्हते आणि उठताही येत नव्हते अशी गत झाली होती. अशातच ती पॅन्ट फाटली म्हणून त्यांना वडिलांचा मार खावा लागला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. मैने प्यार किया हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. सलमान खान, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, जितेंद्र यांच्यासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा जितेंद्र यांच्यासोबत काम करत असताना ‘तुमच्यामुळे मी लहानपणी मार खाल्ला होता’ असा किस्सा त्यांनी ऐकवला होता.

मराठी चित्रपटांची यादी

ही इ.स. १९१० ते १९१९ [ ] • इ.स. १९२० ते १९२९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९३० ते १९३९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९४० ते १९४९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९५० ते १९५९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९६० ते १९६९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९७० ते १९७९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९८० ते १९८९ [ ] • • • • • • • • • • इ.स. १९९० ते १९९९ [ ] • • • • • • • • • • इ.स. २००० ते २००९ [ ] • • • • • • • • • • इ.स. २०१० ते २०१९ [ ] • • • • • • • • • • इ.स. २०२० ते २०२९ [ ] • • • संदर्भ [ ]

Thech: प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, ‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच

पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी एक म्हण मराठीत आहे. आयुष्याचा प्रवास ठेचा खाऊनच होतो. काहीवेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली 'ठेच' (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, १५ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर (Teaser) सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटात मांडण्यात आला आहे. (हे देखील वाचा: प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. "ठेच" या चित्रपटात प्रेमत्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे. कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीजरमध्ये दिसत आहे. फ्रेश लुक, लक्षवेधी संगीत आणि चित्रीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.