ठरल तर मग

  1. Adventure is out there!!
  2. प्रबळगड २५ सप्टेंबर २०१६
  3. धक्कादायक
  4. भुत
  5. मोकळा श्वास २
  6. ।।जरा वेगळा करून पाहू।।


Download: ठरल तर मग
Size: 8.71 MB

Adventure is out there!!

अस म्हणतात की, "adventure हि जिंदगी है!!" आणि ते खरे आहे. मी तसा खूप फिरतो,नवनवीन ठिकाणे पाहतो. असाच एक plan ठरला, या वेळेस nightout ला जायचंठरल.तस हेखूप दिवसांनंतर ठरल असल्यामुळे planning पण केल होत. ४ पक्के दोस्त,हो पक्केच कारण फिरणे म्हनल कि एकत्रच फिरणार आणि प्रत्येक वेळेस एकमेकांना समजून घेणार व वेळोवेळी काहीतरी नवीन शिकवणार,म्हणाल तर एक वेगळीच मजा. आणि तसही खूप दिवसांपासून कुठेतरी overnight outing ला जायचं ठरल होत पण घडत नव्हत,शेवटी मीच एकट्याने goa cycling करायच ठरवल. तस सर्वांना सांगितलं,तर म्हणाले वेडा आहेस का एकट्याने जाणे risky आहे.तर माझ उत्तर एकच मग तुम्ही पण चला,मग काय एकाने सुरवात केली अरे आपल्याला एवढी practice करावी लागेल,stamina तेवढयाlevel पर्यंत build करावा लागेल वगैरे वगैरे.आणि त्याच्या म्हणण्यानुसार माझी तयारीदेखील झालेली.तेव्हा leader च्या डोक्यात एक मस्त idea आली.तो म्हणाला बरं तुला cycling करायचंच आहे ना,मग आपण जाऊ सगळे कोकणात, तिकडे कर तू cycling ठरल.मग कस जायचं कुठे कुठे जायच cycle वर कोण कोण निघणार,कधी निघणार व पुढच सगळ planning झाल.तशी निघण्याच्या आठवडाभर आधीच सगळी तयारी झाली,cycle पण servicing करून घेतली,इतर खरेदी पण केली. खूपच excitedहोतो सगळे,सर्वात जास्त मी. कारण cycling करायची तेही एका नवीन ठिकाणी,नवीन वातावरणात.तशी २ दिवस सुट्टी पण घेतली कारण असे कि १ दिवस cycling करायचं आणि दुसऱ्यादिवशी recovery म्हणून आराम करायचा. निघायला काही तास उरले होते,असाच कामानिमित्त बाहेर पडलो होतो,आणि तेवढयात फोन आला आणि इथे सुरु झाली सगळी गडबड. हो गडबडच मी तो फोनवर ,"अरे बाहेर खूप पाऊस पडतोय आणि कोकण side ला पण जब्ब्र्या पाऊस झालाय,तर कस करायच एवढच ऐकलं आणि का...

प्रबळगड २५ सप्टेंबर २०१६

१ महीना झाला ग्रुप मध्ये शांतता होती. पाटिल मधून मधून हवा देत होता, पण बाकी सगळे शांतच.. त्यात गणपति आले त्यामुळे माझ schedule पण busy होत.. गणपति जाताच ठरल पुढच्या आठवड्यात काहीतरी प्लान बंनवायचा कारण पायांना गंज लागला होता आणि अंगाला खाज. मग आखणी सुरु झाली. पाटिल ला विचारल तर उत्तर "कलावंतिन". पण परतीचया पावसात कलावंतिन करणे म्हणजे थोड़ी risk होती. मग मी पर्याय सुचवला "प्रबळगड"(मुरंजन). कलवंतिनिचया बरोबर समोर. ठरल तर मग. मावळे जमवायला सुरुवात केली आणि ट्रेक बद्दल माहिती कढ़ली तर समजल हा थोड़ा कठिन श्रेणीतला ट्रेक आहे कारण आजु-बाजूला घनदाट जंगल. तरी ठरवल हाच ट्रेक करायचा. तसे यायला खुप जन तैयार होते पण जास्त जण असतील तर पब्लिक ट्रांसपोर्ट वापरावा लागला असता. आणि 1 day ट्रेक साठी time manage करण महत्वच so एक मताने bike ने जायच ठरल. पाटिल,पप्पू आणि महेंद्र कडे bike होती. so जास्तीत जास्त ६ भतकयांचि सोय झाली. म्हणून जास्त गाजावाजा न करता आणि कठिन ट्रेक असल्यामुळे ६ जण जायच fix झाल. पण शेवटी १ पान गळून पड़ल. आणि मी,पाटिल,समीर,महेंद्र आणि पप्पू असे ५ जण fix झालो. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरुन त्यांचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरंजन असे नाव दिले. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल सम्राट शाहजह...

धक्कादायक

याप्रकरणी वाघोली येथील एका २५ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार प्रवरानगर येथील विखे पाटील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज तसेच चंदनगर, वडगाव शेरी येथील लॉजवर २०१६ ते २०१७ तसेच जुलै २०१९ ते ३ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे प्रवरानगरमध्ये असताना त्यांची ओळख झाली होती. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आला. त्याचा धनंजय माने याने व्हिडीओ काढला होता. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात राहण्यास आल्या असताना हा व्हिडीओ व्हायरल करीन, फिर्यादी यांचे करिअर बरबाद करीन, फिर्यादी यांनी त्यांच्याशी केलेल्या शारीरिक संबंधांबाबत त्यांच्या भावास अथवा घरच्यांना सांगून बदनामी करेन, अशा विविध प्रकारे वेळोवेळी धमक्या दिल्या. भीती घालून तक्रार देणाऱ्या महिलेकर पैशांची मागणी केली. बळजबरीने पुण्यातील विविध ठिकाणी भेटायला बोलावले. त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतरही फिर्यादी यांच्या नातेवाइकांना व घरच्यांना याबाबत कळवून त्यांची जनमानसामधील प्रतिमा मलीन करून बदनामी केली. या प्रकरणी सदर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

भुत

कॉलेज चे ते..... दिवस त्यात आम्हि अती उस्ताहि आणि मौज,मजा ,धमाल, मूवि, फोटो ‌‌,भटकन्ति म्हंजे..... पैसा हा पहिजेच. मग त्यासाठी ना ना नाहि नको नको त्या आइडिया, नसलेल्या स्किम,नको तिथे डीयरिंग , आनि मुख्य म्हनजे ओळखींचा सदउपयोग करून घेने जे ओघाने आलेच. ठरल तर मग गोव्याला जायच असेल तर महेश ने आनलेल्या त्या तीन बकरया स्वारी studant चि अडमिशन कराविच लागणार शिवा बोलला. कारण प्रत्त्येकी ₹.५०,००० म्हनजे टोटल ₹.१,५०,००० येनार. आनि रेट चालु आहे ₹.७०,०००प्रत्त्येकी. म्हनजे म्हनजे म्हनजे लावा नगर सेवक सहेबाला फोन. ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग आनि ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग लागला Shhhhuuu कोन आप्पा, आप्पा मारु नका गप्पा भाऊना फोन द्या. नमस्कार भाऊ,

मोकळा श्वास २

|| श्री गोंदवलेकर महाराज प्रसन्न || मोकळा श्वास – २ “ठरल तर मग डन! दिदी तू १८ ऑक्टोबरला पुण्यात येत आहेस. माझ्या लेकीचा डॉलीचा पहिला वाढदिवस आपण भारतात साजरा करणार. आई जाऊन दोन वर्ष व्हायला आली तरी माझे भारतात येणे झालेच नाही.” स्वरा तिच्या न्युझीलंडला असलेल्या मोठ्या बहिणीशी लंडन वरून फोनवर बोलत होती. “ खर आहे. आईच्या शेवटला आपण गेलोच नाही. मनातला तो हळवा कोपरा अजुनी कधी कधी सलतो आणि डोळ्याच्या कडा पाणावतात. काही करून निदान मी तरी त्यावेळी जायला हव होत. पण नाही गेले. दोघी मुली जावई असताना तिऱ्हाईताच्या हातून तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. किती यातना झाल्या असतील तिच्या आत्म्याला. पण ती बिचारी सार समजून घेणारी होती.” “अमेयनी अंत्यविधी केला पण अजूनी फोनवर लागट बोलत रहातो. त्याचही बरोबर आहे म्हणा कोणीही झाल तरी बोलणारच. आपलच चुकल, निदान आपल्या नवऱ्याने तरी त्यावेळी जायला हव होत.” “जाऊदे नको तो विषय मनाला खुप क्लेश होतात. मी येते १८ तारखेला. वाढदिवसासाठी हॉल बुक करून ठेवला आहेस ना? आपण आईच्या घरीच उतरू या. रखमाबाईने घर व्यवस्थित ठेवलं असेलच.” सौम्या स्वराशी फोनवर बोलत होती. “बर झालं आई खर तर रखमाबाईच्या नावावर flat करणार होती. आणि केला पण होता म्हणे, पण पुन्हा विचार बदलून तिला केअर टेकर म्हणून रहा म्हणाली, माझ्या मुलींना त्यांच माहेरच घर असुदे म्हणाली. नाहीतर अमेयकडे रहाव लागलं असत. आणि पुन्हा टोमणे ऐकत बसावं लागल असत. आणि लॉज वर रहाव तर अमेयला राग आला असता.” “ स्वरा अग पण रखमाबाईचा फोन लागत नाही. तू सुद्धा ट्राय करून बघ एकदा.” “मी बघतेच पण नाही लागला तरी केळकर काकूंच्या कडे चावी असतेच ना. निघेल काही तरी मार्ग ओके चल माझी लेक उठली आहे. तिला भात भरवायचा आहे.” स्वराने फोन ठेवला. स...

।।जरा वेगळा करून पाहू।।

लेकीचा मैत्रिणी आज घरी येणार होत्या त्यांची दिवाळी पार्टी करायची ठरली होती आणि त्यांचा बरोबर त्यांचा आया पण येणार होत्या काय menu करावा विचारात पडले.म्हंटल तिखट गोष्टी तर ठरल्या आहेत आता गोडाच काय करूयात? मला नुकतच कळलं होतं की म्हणे मुलांना हल्ली शिरा वैगरे आवडत नाही.बर दिवाळीचे पदार्थ तर असतातच पण पार्टी आहे म्हणल्यावर आणि "आई काहीतरी वेगळं कर!" अशी मुलीची फरमार्ईश.बर आता फ़ार वेळ पण राहिला नव्हता काय करावं विचारात पडले,मुलींना मी केलेले गुलाबजाम आवडतात मग ते करुयात का? नको पण सारखे तेच नको.विचार करत पोळ्याही झाल्या पण पदार्थ काही ठरेना, तेंव्हा आईचे शब्द आठवले अग घरातच आजूबाजूला खूप पदार्थ असतात एखाद्या कलाकृती साठी,प्रत्येक वेळा दुकानात जायची गरज नाही. विचारकरतच कणकेचा डबा उचलला,ओट्यावरच दही freez मध्ये ठेवलं आणि दार बंद करताना डोक्यात idea चमकली येस कणकेचा cake, हल्लीचा language मध्ये whole wheat cake with almond and jaguary. ठरल तर मग कणकेचा गुळ घालून केलेला,मनसोक्त ड्रायफ्रूट ओतलेला cake करूयात तोही without macrowew. Cake खाणे ही माझी स्वतःची खूप जुनी आवड. माझा मते कणकेचा cake,रवा cake खूप प्रकार आपल्या आया कारायचा.पण त्या वेळी त्या बिचाऱ्याना त्याच marketing जमायचं नाही मग दम भरायच्या खायलाच हव!! चव चांगली असली तरी उगाच अकड असायची आमचापण अंगात. पण आजकालची मुलं असला दम बीम भरून घेत नाहीत,'no aunty i dont like अस म्हणून रिकामी होतात,मग विचार केला "for smart gest i have to be smart"आणि लागले कामाला. डब्यातून कणिक घेतली आणि लेकीचा प्रश्न आला आई काय करतेस? तिलाही नाही सांगितलं म्हणाले surprise!!! कणिक मस्त चालून घेतली त्यात bakeing powder, baking soda सगळं एकत्र करून ठेव...