टीव्ही नाईन मराठी लाईव्ह बातम्या

  1. Latest Marathi News
  2. मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
  3. टीव्ही 9 मराठी लाईव्ह स्ट्
  4. मराठी बातम्यांमध्ये साम टीव्ही १ नंबर; बातमी पक्की ! Impact नक्की !


Download: टीव्ही नाईन मराठी लाईव्ह बातम्या
Size: 22.16 MB

Latest Marathi News

• • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती - राज ठाकरे • वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स, संघात फेरबदल ! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन • • नाशिक: शाळांमध्ये प्रवेशो...

मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण By July 3, 2021 06:15 PM 2021-07-03T18:15:26+5:30 2021-07-03T18:42:28+5:30 Maharashtra Politics News: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ठळक मुद्दे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या कुरबुरी, तसेच सीबीआय, ईडीसारख्या तपास यंत्रणांकडून राज्यातील सत्ताधारी पक्षामधील अनेक नेत्यांवर टाकण्यात येत असलेले चौकशांचे जाळे यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थिरतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. (Sanjay Raut) राज्यात सत्तांतर होत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. (Ashish Shelar) त्याचदरम्यान, आता राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. (Secret meeting between Sanjay Raut and Ashish Shelar, discussion in political circles) शिवसेनेने राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे कधीही पडणार असल्याचे दावे भाजपाच्या नेत्यांकडून केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेती...

टीव्ही 9 मराठी लाईव्ह स्ट्

SocialLY • Hindu-American Summit: 'आत्म-जागरूक हिंदू-अमेरिकन लोकांकडे आहे अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष निवडण्याचे सामर्थ्य'- US Congressman Rich McCormick (Watch) • US Government Agencies Hit by Cyberattack: अनेक यूएस फेडरल सरकारी संस्थांना जागतिक सायबर हल्ल्याचा फटका; प्रभाव समजून घेण्यासाठी CISA करत आहे काम • Gujarat Shocker: गुजरात हायकोर्टात सुनावणीदरम्यान 4 जणांनी न्यायाधीशांसमोर प्यायले फिनाईल; केला आत्महत्येचा प्रयत्न • Pandharpur Wari 2023: वारी टोलमुक्त! 13 जून ते 3 जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांचा टोल माफ, जाणून घ्या कसा घ्याल फायदा

मराठी बातम्यांमध्ये साम टीव्ही १ नंबर; बातमी पक्की ! Impact नक्की !

मुंबई - सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत सकाळ माध्यम समूहाचे साम टीव्ही न्यूज चॅनेल अव्वल ठरले आहे. बार्क (BARC)या संस्थेच्या ७ व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार साम टीव्हीने मराठीतील सगळ्या प्रस्थापित न्यूज चॅनेल्सना मागे टाकले आहे. या आठवड्यात २५ टक्के प्रेक्षकांनी साम टीव्हीला पसंती दिली आहे. तर सर्व मराठी न्यूज चॅनेल्सच्या टॉप १०० कार्यक्रमात साम टीव्हीच्या सर्वाधिक ४८ कार्यक्रमांचा समावेश आहे. निष्पक्ष आणि प्रभावी पत्रकारितेचा ठसा साम टीव्हीने कायम ठेवल्याचे बार्कच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. टॉप १०० कार्यक्रमात साम टीव्हीचे ४७, एबीपी माझाचे २९, टीव्ही ९ चे २० आणि झी २४ तासाचे ०४ कार्यक्रम आहेत, तर न्यूज१८ लोकमतच्या एकाही कार्यक्रमाचा टॉप १०० कार्यक्रमात समावेश नाही. उत्तम कार्यक्रमांसह साम टीव्हीला महाराष्ट्रातील २५ टक्के प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. एबीपी माझा आणि टीव्ही ९ ला प्रत्येकी २३ टक्के तर झी २४ तासला १७ टक्के इतका मार्केट शेअर मिळवता आला आहे. साम टीव्हीच्या टॉप ५०, वर्ल्ड न्यूज धिस विक, साम अपडेट, व्हायरल सत्य, मेगा प्राईम टाईम, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर, महाराष्ट्र एक्स्प्रेस, स्पॉटलाईट या बातमीपत्रांना सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या मिळाली आहे . लोकोपयोगी, शेतकरी , ग्रामीण विकास आणि रोजगार या प्रमुख मुद्द्यांवर साम टीव्हीने सातत्याने प्रकाश टाकला आहे . बातमी मागची बातमी आणि त्या मागील सत्य उलगडणं या मुळे साम टीव्हीने इतर न्यूज चॅनेल्सच्या तुलनेत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. त्यामुळेच सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना साम टीव्हीची सर्वच बातमीपत्रं आपली वाटत आली आहेत. सत्य, सकारात्मकता, लोकाभिमुख दृष्टीकोन यामुळे शहरांपासून खेड्यापाड्यांपर्यंत संपूर्ण राज्यभरात सा...