तुकाराम महाराज आरती

  1. तुकाराम आरती: आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु धाम
  2. विठ्ठल विठ्ठल येणें छंदे


Download: तुकाराम महाराज आरती
Size: 80.36 MB

टाळ

देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सपत्निक पादुकांचे पूजन आणि आरती केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आदी पूजेला उपस्थित होते. पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते. महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले. 14 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर गाडीतळ येथे विसावा घेऊन दिवेघाट मार्गे सासवड कडे मुक्कामी जाईल तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर गाडीत येथे विसावा घेऊन लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे. सदर दोन्ही पालखीमध्ये सुमारे सात ते आठ लाख भाविक सहभागी होतील पोलिसांनी वर्तवली आहे .आषाढी वारी पालखी सोहळा बंदोबस्त धर्म कोठेही घातपत्राची घटना घडणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे.

तुकाराम आरती: आरती तुकाराम, स्वामी सद्गुरु धाम

Read in English आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात । पाषाण तारीले ॥ तैसे हें तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती तुकाराम ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ॥ म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ आरती तुकाराम । स्वामी सद्गुरु धाम ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥

विठ्ठल विठ्ठल येणें छंदे

विठ्ठल विठ्ठल येणें छंदे – विठ्ठल विठ्ठल येणें छंदे । ब्रह्मानंदे गर्जावे ॥१॥ वाये टाळ टाळ्या टाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आई अर्थ विठ्ठल या नामात ब्रह्मानंद आहे व त्या नामाच्या छंदात गर्जना करावी .नाम घेताना हाताने टाळी, टाळ वाजवाव्यात त्यामुळे सर्व विघ्नांची होळी होते .कोणतेही काम करताना कामाच्या आधी व शेवटी विठ्ठल नाम घ्यावे मनामध्येही विठ्ठलाचे स्मरण करावे .तुकाराम महाराज म्हणतात हे जन हो तुम्ही तुमच्या वाणीने विठ्ठलच म्हणा आणि कानाने ही विठ्ठलच ऐका. अभंग विडिओ स्वरूपात पहा .