वार्ताहर समानार्थी शब्द मराठी

  1. 1500+ मराठी समानार्थी शब्द
  2. विनंती
  3. वारा समानार्थी शब्द मराठीत
  4. मराठी समानार्थी शब्द
  5. समानार्थी शब्द मराठी 1000
  6. [1000+] समानार्थी शब्द मराठी
  7. समानार्थी शब्द


Download: वार्ताहर समानार्थी शब्द मराठी
Size: 4.69 MB

1500+ मराठी समानार्थी शब्द

1500+ मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd in Marathi | Marathi Samanarthi शाळेमध्ये मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला अनेक समानार्थी शब्द (Samanarthi Shabd in Marathi) सोडवावे लागतात. तसेच स्पर्धा परीक्षा सरावासाठी सुद्धा मराठी समानार्थी शब्दांची गरज असते. तसेच मराठी व्याकरणात समानार्थी शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आज आपण खास 1500+ मराठी समानार्थी शब्द (Marathi Synonyms) पाहणार आहोत. हे 1500+ Marathi Samanarthi Shabd तुम्ही शाळेत, क्लासेस मध्ये किंवा स्पर्धा परीक्षासाठी वापरू शकता. ज्यामुळे तुमचा सराव चांगला होईल व तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील. चला तर मग वेळ न वाया घालवता समानार्थी शब्द पाहूया.. Menu • • • 1500+ मराठी समानार्थी शब्द | Marathi Synonyms | Samanarthi Shabd in Marathi ‘अ’ अक्षरापासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द मराठी शब्द समानार्थी शब्द अवर्षण – दुष्काळ अभिनेता – नट अपराधी – गुन्हा अग्नी – पावक, वन्ही, आग अत्याचार – अन्याय, जुलूम अहंकार – गर्व, घमेंड अरण्य – वन, जंगल, रान अनर्थ – संकट अचल – स्थिर, शांत अविरत – सतत, अखंड अपाय – इजा, त्रास अमृत – पियूष, सुधा अवचित – एकदम, अचानक अंग – शरीर, काया अंगार – निखारा अंत – शेवट अंतरीक्ष – आकाश अचंबा – आश्चर्य, नवल अतिथी – पाहूया अपमान – मानभंग अवघड – कठीण अन्न – आहार, खाद्य अभिवादन – नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन – गौरव ‘आ’ अक्षरापासून सुरू होणारे समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द आयुष्य – जीवन आकाश – गगन, नभ, अंबर आरसा – दर्पण आई – माता, जननी, जन्मदात्री आपत्ती – संकट आज्ञा – आदेश, हुकुम आनंद – मोद, हर्ष आश्चर्य – नवल आसक्ती – लोभ, हव्यास आस – इच्छा आसन – बैठक आशीर्वाद – शुभचिंतन, शुभेच्छा आरं...

विनंती

चर्चित शब्द (नाम) एखाद्या ठिकाणी राहणार्‍या लोकांची मोजणी. (विशेषण) अत्यंत तीक्ष्ण. (विशेषण) कोणी अजून किंवा काही भिन्न. (नाम) प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग. (नाम) छापण्यासाठी द्यावयाची हाताने लिहिलेली पुस्तक वा लेखाची प्रत. (नाम) एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्या ठिकाणी असणारे गुण जिच्यात आढळतात किंवा तिचे कार्य जी व्यक्ती चालवते ती. (नाम) बदकापेक्षा मोठा एक पांढरा पक्षी. (नाम) ज्यावर फूल उगवते असा कमळाचा देठ. (नाम) एखाद्या पदावर नेमण्याची क्रिया. (नाम) जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.

वारा समानार्थी शब्द मराठीत

नमस्कार आज आपण ह्या पोस्ट मध्ये “वारा” शब्दासाठी समानार्थी शब्द पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. महत्वाचे वाचा – वारा अर्थ (स्पष्टीकरण): • वारा हे अदृश्य स्वरूपात असलेले. परंतु स्पर्शाने जाणवणारे पंचमहाभूतातील एक तत्त्व आहे. • पृथ्वीच्या भूभागावर वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. Vara samanarthi shabd in Marathi : अनिल, पवन, मरुत, मारुत, वात, वायू, समीर, समीरण, आणि हवा हे वारा समानार्थी शब्द मराठीत आहेत. वारा चे उपयोग : १. वर्षा ऋतू मध्ये वाऱ्याचा उपयोग आकाशात ढग वाहून नेणे व पाऊस पाडण्यासाठी होतो. २. वाऱ्याचा उपयोग पवन चक्की चालवण्यासाठी व त्यातून वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. ३. वाऱ्यामुळे एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी वाहून जावून तेथे भर निर्माण होते. ४. सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाळूचे कण देखील. दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात, त्यामुळे तेथील खडकांचे घर्षण होवून त्याची वाळू निर्माण होते. आणखी काही समानार्थी शब्द • • • • • नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटिल ह्या ब्लॉगचा संस्थापक व लेखक. मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला मराठी व हिंदी भाषेत विविध विषयांवर शैक्षणिक, माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख लिहायला आवडते. आमच्या ह्या ब्लॉग वर वैविध्यपूर्ण लेख नेहमी प्रकाशित केले जातात, जर तुम्हला पण तुमचे लेख, कथा अथवा कविता आमच्या ब्लॉग वर प्रकाशित करायच्या असतील, तर तुम्ही आमच्या शी

मराठी समानार्थी शब्द

1. अ वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द अनाथ पोरका अनर्थ संकट अपघात दुर्घटना अपेक्षाभंग हिरमोड अभिवादन नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन गौरव अभिमान गर्व अभिनेता नट अरण्य वन, जंगल, कानन, विपिन अवघड कठीण अवचित एकदम अवर्षण दुष्काळ अविरत सतत, अखंड अडचण समस्या अभ्यास सराव, परिपाठ, व्यासंग अन्न आहार, खाद्य अग्नी आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी अना आणि अगणित असंख्य, अमर्याद अचल शांत, स्थिर अचंबा आश्चर्य, नवल अतिथी पाहुणा अत्याचार अन्याय अपराध गुन्हा, दोष अपमान मानभंग अपाय इजा अही साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी अश्रू आसू अंबर वस्त्र अंधार काळोख, तिमीर, तम अमृत पीयूष, सुधा अहंकार गर्व अंक आकडा 2. आ वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द आई माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान आठवण स्मरण, स्मृती, सय आठवडा सप्ताह आनंद हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव आजारी पीडित, रोगी आयुष्य जीवन, हयात आतुरता उत्सुकता आरोपी गुन्हेगार, अपराधी आश्चर्य नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज आसन बैठक आदर मान आवाज ध्वनी, रव आवाजमां आवाजात आज्ञा आदेश, हुकूम आपुलकी जवळीकता आपत्ती संकट आरसा दर्पण, मुकुर, आदर्श आरंभ सुरवात आशा इच्छा आस मनीषा आसक्ती लोभ आळशी कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट आशीर्वाद शुभचिंतन ओंजळभर अंजूरभर ओझे वजन, भार ओढा झरा, नाला ओळख परिचय औक्षण ओवाळणे 3.इ आणि ई वरून समानार्थी शब्द शब्द समानार्थी शब्द इलाज उपाय इशारा सूचना इंद्र सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र इहलोक मृत्युलोक ईर्षा चुरस इच्छा आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा ईश्वर देव, ईश, निर्जर, परमेश्...

समानार्थी शब्द मराठी 1000

नमस्कारमंडळी समानार्थीशब्दमराठीयापोस्टमध्ये मराठीव्याकरण (marathi grammar)मधीलमहत्वाचेघटकम्हणजे samanarthi shabdबद्दलकाहीमाहितीआणि 1000 हुनअधिकशब्दांचीयादीयापोस्टमध्येदेणारआहे. शाळेतजाणारेविद्यार्थीअसोवस्पर्धापरीक्षाचीतयारीकरणारेविद्यार्थीतुम्हालामहत्वाचेमहत्वाचे marathi samanarthi shabd पाठअसणेगरजेचेअसते. Maharashtra Police Bharati , MPSC, PSI, STI, ASO Talathi Bhartiच्यापरीक्षामध्येसमानार्थीशब्दावरप्रश्नविचारलाजाते. Table of Contents 1 • • • • • • • • • • • • • • • • • समानार्थीशब्दमराठी (Samanarthi Shabd In Marathi) समानार्थीशब्दमराठीयापोस्टमध्येतुम्हालामी samanarthi shabd in marathi pdfपणपणदेणारआहेआणियापोस्टमध्येमाझ्याकडूनकाहीशब्दटाकायचेराहिलेअसतीलतरमीतेवेळोवेळीनवीमराठीसमानार्थीशबदयापोस्टमध्येजोडलेजातील. समानार्थीशब्दमराठीम्हणजेकाय? मित्रांनो samanarthi shabd म्हणजेज्याशब्दांचाअर्थहाएकचअसतोअश्याशब्दांनासमानार्थीशब्दअसेम्हणतात. • उदा : चन्द्रलाआपणसोम, सशीअसेम्हणतो. पणतुम्हीसोमलाचन्द्रम्हणावसशीदोघांचाअर्थचन्द्रहाएकचआहे. • सांगायचेझालेतरएखाद्याशब्दालातोशब्दनवापरतात्याचअर्थाचादुसराशब्दवापरणे • Also Read: समानार्थीशब्दमराठीकसेलिहतात? जेमूलशाळेतआहेतत्यापैकीकाहीमुलांनामाहीतनसतेकीसमानार्थीशब्दकसेलिहताततरमुलांनोसमानार्थीशब्दलिहताना (=)बरोबरचेचिन्हवापरतातकारणदोघांचाअर्थसमानआहे. • उदा:खालीदिलेल्याफोटोतदाखवल्याप्रमाणेसमानार्थीशब्दलिहतात. • चन्द्र = सोम, शशी • नदी = • माणूस • पुरुष Must Read: महत्वपूर्णसमानार्थीशब्दमराठी मीखालीतुम्हालापरीक्षेच्यादृष्टीनेकाहीमहत्वाचेसमानार्थीशब्दखालीदिलेआहेत शब्द समानार्थीशब्द प्राण जीव सूट सवलत आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, खग, ...

[1000+] समानार्थी शब्द मराठी

म्हणजेच ज्या शब्दांचा अर्थ समान असतो त्यांना ‘ समानार्थी शब्द‘ म्हणतात. आपण असे देखील म्हणू शकतो- ज्या शब्दांच्या अर्थात समानता आहे त्यांना ‘समानार्थी शब्द’ म्हणतात. इतर अर्थाने – समान अर्थ असलेल्या शब्दांना ‘समानार्थी’ किंवा समानार्थी शब्द देखील म्हणतात. जसे- सूर्य, दिनकर, दिवाकर, रवी, भास्कर, भानू, दिनेश- या सर्व शब्दांचा अर्थ ‘सूर्य’ असा होतो. अशा प्रकारे हे सर्व शब्द ‘सूर्य’चे समानार्थी शब्द आहे. Telegram group मध्ये जॉईन व्हा • • • • • 1000 + Samanarthi Shabd In Marathi (List Of Samanarthi Shabd in Marathi) | समानार्थी शब्दांची यादी • अनल = अग्नी, विस्तव: पावक, वन्ही • अभिनय = हावभाव, अंगविक्षेप • अभिनेता = नट • अभियान = मोहीम • अमित = असंख्य, अगणित, अपार • अमृत = सुधा, पीयूष, अपार • अरण्य = रान, कानन, वन, विपीन • अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन • अश्व = घोडा, हय, तुरग, वारू, वाजी • अही = सर्प, साप, भुजंग, व्याल • आई = माता, जननी, माय, जन्मदा • घर = सदन, भवन, गृह, गेह, आलंय • घास = कवळ, ग्रास, • चंद्र = इंदु, शशी, विधू, सोम, हिमांशू • गर्व = अहंकार, ताण • गणपती = गजानन, लंबोदर • गौरव = अभिनंदन, सन्मान • चांदणे = चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना • जमीन = भु, भूमी, भुई, धरा • जरब = दरारा, दहशत, वचक, धाक • झाड = वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख • डोके = शीर, मस्तक, मुर्धा, शीर्ष • डोळा = नयन, लोचन, नेत्र, अक्ष • डौल = दिमाख, ऐट, रुबाब • ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद • ढेकूण = मुतकून, खटमल • तलवार = खडग, समशेर • तलाव = तटाक, तडाग, कासार • तोंड = वदन, आणण, मुख, तुंड • दिवस = वार, वासर, दिन, अह • देऊळ = मंदिर, राऊळ, देवालय • देव = सूर, ईश्वर, अमर, ईश • देह = शरीर, तनु, तन, काया • नवरा ...

समानार्थी शब्द

This plays an important role in increasing marks in competitive exams like MPSC PSI, MPSC STI, MPSC Assistant, MPSC Rajya Seva, Maharashtra Talathi Exam, Collector office clerk exam, Zilla Nivad Samiti, and ZP recruitments. समानार्थी शब्द मराठी अति महत्वाचे असतात, स्पर्धा परीक्षा तसेच शाळा कॉलेज मध्ये samanarthi shabd विचारले जातात. समानार्थी शब्द (Samanarthi Shabd) आध्याक्षर “अ” पासून समानार्थी शब्द अनाथ = पोरका अनर्थ = संकट अपघात = दुर्घटना अपेक्षाभंग = हिरमोड अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन = गौरव अभिमान = गर्व अभिनेता = नट अरण्य = वन, जंगल, कानन अवघड = कठीण अवचित = एकदम अवर्षण = दुष्काळ अविरत = सतत, अखंड अडचण = समस्या अलक्ष = परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान अभ्यास = सराव अन्न = आहार, खाद्य अग्नी = आग अरण्य – वन, जंगल, रान, विपिन अचल = शांत, स्थिर अचंबा = आश्चर्य, नवल अतिथी = पाहुणा अत्याचार = अन्याय अपराध = गुन्हा, दोष अपमान = मानभंग अपाय = इजा अश्रू = आसू अंबर = वस्त्र अमृत = सुधा, पीयूष, संजीवनी अहंकार = गर्व अंक = आकडा अग्नी – विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल अश्व – तुरंग, घोडा, वारू, वाजी अर्जुन – पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत अमर्याद – असंख्य, अगणित, अमित अंबर – गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ अपयश – पराभव, हार, अपमान, अयश अवधी – समय, वेळ, काळ, अवकाश आध्याक्षर “अ” पासून समानार्थी शब्द आध्याक्षर “आ” पासून समानार्थी शब्द आई = माता, माय, जननी, माउली आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह आनंद = उल्हास, हर्ष, संतोष, मोद आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा आठवण ...