यामध्ये

  1. 1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani
  2. 1 Saudi Riyal (SAR) to Indian Rupees (INR) today
  3. या (Ya) meaning in English
  4. ग्रामपंचायत घरठाण उतारा, नमुना क्र ८ दाखला डाउनलोड
  5. अथेलेटिक्स बद्दल संपूर्ण माहिती
  6. गहाणखत म्हणजे काय ? ।। गहाणखताचे प्रकार काय आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !
  7. पालेभाजी सर्वोत्तम! हिवाळ्यात ह्या 6 हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा, शरीराला होतील अनेक फायदे.


Download: यामध्ये
Size: 27.44 MB

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर,चौ .फुट,चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? jamin mojani

1 आर म्हणजे किती जमीन ? आर चे गुंठा,एकर ,चौ .फुट चौ मीटर मध्ये रुपांतर कसे करायचं? यासंबंधित माहिती आपण आज घेवूयात. जर आपण पूर्वीचे 7/12 उतारे ,दस्तऐवज किंवा जमिनीसंबंधीत कागदपत्रे पहिली तर यामध्ये आपल्याला चौ फुट,गुंठा,साखळी या एककात जमिनीचे आकारमान पहायला मिळायचे . त्यावेळी जमीन मोजणीसाठी फुट हे एकक जास्त वापरले जात होते. पण आताच्या नवीन पद्धतीमध्ये मीटर या मोजमाप एककाचा वापर केला जातो .त्यामुळे जमिनीचे आकारमान आपल्याला हेक्टर: आर: चौ मीटर यामध्ये पाहायला मिळते . 7/12 वर आपल्याला आर हा शब्द पाहायला मिळतो मग हे आर म्हणजे काय ? आर म्हणजे किती जमीन? त्याचे गुंठ्यामध्ये,एकर, चौ फुटामध्ये रुपांतर कसे करायचे? यासंबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. तर त्यासंबंधित माहिती आपण घेवूयात. आपला पहिला प्रश्न आहे आर म्हणजे काय ? आर हे मेट्रिक पद्धतीतील क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे . मीटर मध्ये मोजमाप घेतल्यास आपल्याया आर मध्ये क्षेत्रफळ काढता येते . 1 आर म्हणजे किती ? 1 आर म्हणजे 100 चौ मी 1 मी x 1 मी = 1 चौ मी जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो उदा - 10 मी x 10 मी ची जमीन यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते. आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ? जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे आर = चौरस मीटर / 100 यानंतर महत्वचा प्रश्न आहे आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ? 1 आर म्हणजे 100 चौ मीटर जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात . 1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रु पांतर करण्यासाठी जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने ...

1 Saudi Riyal (SAR) to Indian Rupees (INR) today

Changes for the week (7 days) Date Day of the week 1 SAR to INR Changes Changes % June 9, 2023 Friday 1 SAR = 21.98 INR -0.02 INR -0.08% June 10, 2023 Saturday 1 SAR = 21.98 INR -0.0016 INR -0.01% June 11, 2023 Sunday 1 SAR = 21.98 INR +0.01 INR +0.03% June 12, 2023 Monday 1 SAR = 21.96 INR -0.02 INR -0.10% June 13, 2023 Tuesday 1 SAR = 21.94 INR -0.01 INR -0.07% June 14, 2023 Wednesday 1 SAR = 21.87 INR -0.07 INR -0.33% June 15, 2023 (today) Thursday 1 SAR = 21.83 INR -0.04 INR -0.17% The cost of 1 Riyal (SAR) in Indian Rupees for a week (7 days) decreased by -₨0.14 (zero rupee fourteen paise). Changes for the month (30 days) Date Day of the week 1 SAR to INR Changes Changes % May 16, 2023 Tuesday 1 SAR = 21.95 INR +0.01 INR +0.03% June 15, 2023 (today) Thursday 1 SAR = 21.83 INR -0.11 INR -0.51% The cost of 1 Riyal (SAR) in Indian Rupees for a month (30 days) decreased by -₨0.11 (zero rupee eleven paise). Changes for the year (365 days) Date Day of the week 1 SAR to INR Changes Changes % June 15, 2022 Wednesday 1 SAR = 20.76 INR -0.02 INR -0.11% June 15, 2023 (today) Thursday 1 SAR = 21.83 INR +1.07 INR +4.91% The cost of 1 Riyal (SAR) in Indian Rupees for a year (365 days) increased by +₨1.07 (one rupee seven paise). Cross rate of 1 SAR to other currencies

या (Ya) meaning in English

उदाहरण : और ख़ुदा की बारगाह में अर्ज़ की कि ऐ हमारे पालने वाले जो कुछ तूने नाज़िल किया हम उसपर ईमान लाए और हमने तेरे रसूल (ईसा) की पैरवी इख्तेयार की पस तू हमें (अपने रसूल के) गवाहों के दफ्तर में लिख ले Usage : And the disbelievers conspired (to kill Eisa), and Allah covertly planned to destroy them; and Allah is the best of secret planners. Definition of या • स्त्री० [सं०√या (गति)+क्विप्] १. योनि। २. गति। चाल। ३. गाड़ी। रथ। ४. अवरोध। रुकावट। ५. मनाही। वारण ६. ध्यान। ७. प्राप्ति। लाभ। अव्य० [सं० वा से फा०] १. विकल्प सूचक शब्द। अथवा। वा। २. संबोधन का शब्द। सर्व० १. यह। (व्रज) उदाहरण—दै गति बिना विवेक एक या और कुचाली।—दीनदयाल गिरि। २. यह का वह रूप जो उसे ब्रजभाषा में कारक चिन्ह लगाने से पहले प्राप्त होता है। ३. इस। उदाहरण—यों मोहन के मैं रूप लुभानी।—मीराँ [Source: Pustak.org] Information provided about या ( Ya ): या (Ya) meaning in English (इंग्लिश मे मीनिंग) is EITHER (या ka matlab english me EITHER hai). Get meaning and translation of Ya in English language with grammar, synonyms and antonyms by ShabdKhoj. Know the answer of question : what is meaning of Ya in English? या (Ya) ka matalab Angrezi me kya hai ( या का अंग्रेजी में मतलब, इंग्लिश में अर्थ जाने) Tags: English meaning of या , या meaning in english, या translation and definition in English. English meaning of Ya , Ya meaning in english, Ya translation and definition in English language by ShabdKhoj (From HinKhoj Group). या का मतलब (मीनिंग) अंग्रेजी (इंग्लिश) में जाने |

ग्रामपंचायत घरठाण उतारा, नमुना क्र ८ दाखला डाउनलोड

ग्रामपंचायत घरचा उतारा । ग्रामपंचायत असेसमेंट उतारा । नमुना न ८ उतारा । ग्रामपंचायत मिळकत उतारा । ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला ग्रामपंचायतीचे त्यांच्या हददीमध्ये येणाऱ्या क्षेत्रात करास पात्र असलेल्या सर्व जमिनी, खुली जागा व घरे, इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यला दिलेले यादी त्यांची नोंद नमुना नं 8 कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकरणी नोंदवही होय. यामध्ये ग्रामपंचातमध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये उदा. इमारतीचे वर्णन त्याची लांबी- रुंदी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी असते. याला घरठान असेही म्हटले जाते. गावामध्ये आपले घर किंवा खुली जागा असते हि जागा किंवा घर गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल, तर त्याची नोंद आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नमुना न ८ ला केली जाते. व त्याची कर आकारणी सुद्धा केली जाते. यामध्ये आपल्या घराचे मिळकतीचे उल्लेख असेलेले पत्रक असते त्यात ग्रामपंचायत चा कर – घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीकर असे कर आकारले जाते . त्याचे बरोबर आपल्या मालमत्तेवर आपण जर कर्ज काढला असाल तर त्याचा सुद्धा उल्लेख केला जातो . ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला कसा असतो नमुना न ८ नियम ३२ (१ ) नुसार आपल्या नावाच्या मालकीच्या मिळकतीचे ग्रामपंचायत दप्तरी नोंद असते. उदा. घर , खुली जागा, पडसर अश्याप्रकारे आपल्या नावे नोंद असते. यामध्ये आपल्या ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा त्यानंतर रस्त्याचे नाव , सिटी सर्वे नं, मालमत्ता क्रमांक, मालकाचे नाव, भोगवटदाराचे नाव, मालमत्तेचे वर्णन, क्षेत्रफळ, रेडीरेकनर चे दर, घसारा, इ भारांक, भांडवली मूल्य, कराचा दर, त्यानंतर कराची रक्कम आणि अपिलाचे निकाल आणि त्यानंतर केलीली फेरफार आणि सर्वात शेवटी शेरा असे घराचा उतारा उल...

अथेलेटिक्स बद्दल संपूर्ण माहिती

Athletics Information in Marathi अथेलेटिक्स म्हणजे खेळांचा समूह. या समूहात धावणे, लांब उडी, उंच उडी, भाला फेक इ. खेळांचा समावेश होते. मानवाच्या अंगी असलेल्या मूळ गुणांची ओळख करून देणारे हे खेळ. या खेळांचे वैशिष्टय म्हणजे यांकरिता कुठलेही महागडे साधन-सामुग्रीची गरज नसते. यांपैकी बहुतांश खेळ आपण आपल्या शालेय जीवनात देखील नक्कीच खेळले असू. चला तर मग अथेलेटिक्स खेळांबद्दल काही महत्वाची माहिती बघुयात. अथेलेटिक्स बद्दल संपूर्ण माहिती – Athletics Information in Marathi Athletics Information in Marathi अथेलेटिक्स खेळाचा इतिहास – Athletics History in Marathi या खेळांच्या स्पर्धांची सुरुवात नेमकी कुठे झाली हे जरी नेमके माहित नसले तरी, इजिप्त आणि आशिया खंडातील महान संस्कृतींमध्ये हे खेळ खेळले जायचे अशी माहिती सापडते. अथेलेटिक्स खेळांचा ऑलिम्पिक मधील समावेश – Athletics In Olympics अथेलेटिक्स खेळांमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश खेळांचा समावेश अथेलेटिक्स खेळाचा उद्देश्य – Athletics Sports Intention मानवाला आपल्या मधील शारीरिक शक्तीची ओळख पटविण्यासाठी हे खेळ खेळले जातात. परंतु खेळ म्हटले कि, जिंकणे आणि हरने आलेच. मग या खेळांमध्ये जिंकण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. ते खालील प्रमाणे : • धावणे (Running) : यामध्ये दिलेल्या वेळेत दिलेले अंतर जो स्पर्धक सर्वात आधी पूर्ण करेल तो विजयी ठरतो किंवा शर्यतीत भाग घेणाऱ्या एकूण स्पर्धकांपैकी जो अगोदर दिलेले अंतर पूर्ण करेल तो विजय ठरतो. • गोळा किंवा भाला फेक (Throwing) : या खेळामध्ये जो खेळाडू सर्वात दूर गोळा किंवा भाला फेकेल तो विजयी ठरतो. • उडी (Jumping) : यामध्ये जो खेळाडू सर्वात लांब किंवा सर्वात उंच उडी मारतो तो विजयी ठरतो. अशा प्रकारचे स...

गहाणखत म्हणजे काय ? ।। गहाणखताचे प्रकार काय आहेत ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

गहाणखत त्यालाच आपण रजिस्टर मोरगेज असे म्हणतो. रजिस्टर करत असताना काही कायदे आपल्याला माहित असणे फार गरजेचे आहे. 1) संपत्ती हस्तांतरण अधिनियम 1882. 2) नोंदणी अधिनियम 1908. 3) मुद्रांक अधिनियम पूर्वीचा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958. आपण गहाणखत करत असताना या कायद्याच्या आधारे रजिस्टर मोरगेज केलं जातं. गहाणखत म्हणजे काय : आपली शेती, जमीन, स्थावर मालमत्ता इत्यादी आपण गहाण ठेवून नोंदणीकृत करून त्यावर रक्कम घेतो व ती रक्कम मुदतीत परत करतो. आणि हे करण्यासाठी आपण जो करार करतो त्याला गहाणखत असे म्हटले जाते. गहाणखताचे प्रकार: 1) साधे किंवा नजर गहाणखत 2) इंग्लिश गहाणखत 3) उपभोग्य गहणखत 4) सशर्त विक्रीद्वारे केलेले गहाणखत 5) हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाणखत 6) विषम गहाणखत 1) साधे किंवा नजर गहाणखत: यामध्ये आपल्याला मालमत्तेचा कब्जा न देता स्वतःला बांधून घेणे होय. तसेच एका विशिष्ट कारणासाठी आपण गहाणखत करत आहे ते सर्व नमूद करावे लागते. 2) इंग्लिश गहाणखत: यामध्ये गहाण ठेवण्यात आलेली स्थावर मालमत्ता त्यांच्या ताब्यात देऊन रक्कम घेतली जाते म्हणजे त्यांना त्या स्थावर मालमत्तेचा कब्जा दिला जातो. 3) उपभोग्य गहाणखत: यामध्ये ताब्यात देण्यात आलेली स्थावर मालमत्ता किंवा जमीन त्यामधून मिळणारे भाडे व उत्पन्न तसेच मिळणारा फायदा हे रक्कमेवरील व्याजासाठी करणेत यावा असे नमूद केले जाते. 4) सशर्त विक्रीद्वारे केलेले गहाणखत: यामध्ये आपल्या मालमत्तेची तात्पुरती विक्री घेतलेली रक्कम फेडण्यास कसूर झाल्यास करणेत आलेली विक्री अबाधित राहील अशी सशर्त अट नमूद करणे होय. 5) हक्कलेख निक्षेपाद्वारे केलेले गहाणखत : अशा अन्य कोणत्याही नगरात एखादी व्यक्ती स्थावर मालमत्तेवर गहाण ठेवण्याची उद्देशाने त्या संबंधीचे हक्कलेख ...

पालेभाजी सर्वोत्तम! हिवाळ्यात ह्या 6 हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा, शरीराला होतील अनेक फायदे.

हिवाळ्यात तुम्हाला अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या खायला मिळतील. जाणून घेऊया पालेभाज्या आणि त्यांचे आरोग्य फायदे. हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या खायला मिळतात. लोकहो, उन्हाळ्यापेक्षा ह्या ऋतूत विविध प्रकारचे पदार्थ खा कारण लगेच पचन चांगलं होतं. पण त्याचबरोबर हिवाळ्यात आपल्याला आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते, ह्याचं कारण म्हणजे ह्या ऋतूत आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. विशेषत: सर्दी, ताप यासारख्या समस्या या ऋतूत अधिक असतात. म्हणूनच हिवाळ्यात तुम्ही पोषक तत्वांनी युक्त भाज्या खाऊ शकता. तुम्हाला माहीत नसेल पण भाज्यांमध्ये ह्या काळात हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम आहेत. आज आपण पालेभाज्यांच्या अशाच काही प्रकारांबद्दल वाचणार आहोत, ज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. चला जाणून घेऊया थंडीच्या दिवसातील हिवाळीपालेभाज्यांची विविधता आणि त्याचे फायदे. मेथीची पालेभाजी मेथीचे पराठे चवीला खूप छान लागतात. तुम्हाला बाजारात मेथी अगदी सहज मिळेल. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, प्रोटीन, आयरन, नियासिन यांसारख्या पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो. याशिवाय त्यात मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि फॉलिक ॲसिड सारखे घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. मेथीचे दाणे आणि मेथीची पालेभाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय अपचन, गॅस आणि जुलाब यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांवरही मेथी चांगली आहे. राजगिरा पालेभाजी हिवाळ्यातील पौष्टीक हिरव्या पालेभाज्यांमध्ये चोळई किंवा राजगिरा ही सर्वात प्रमुख पालेभाजी मानली जाते. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही ही पालेभाजी आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर त...