Zee chovis taas

  1. फ़िल्लमबाजी.... माझी पण !


Download: Zee chovis taas
Size: 55.17 MB

taas

Look at other dictionaries: • The Collaborative International Dictionary of English • Useful english dictionary • Historical Dictionary of Israel • Suomi sanakirja synonyymejä • Abbreviations dictionary • Acronyms • Acronyms von A bis Z • Dictionary of abbreviations • Wikipedia • Kölsch Dialekt Lexikon • Suomi sanakirja synonyymejä

फ़िल्लमबाजी.... माझी पण !

आता पर्यंत आपण मराठी चित्रपट व नाटकं यांच्या व्यावसायिक अपयशाची अनेक कारणे बघितली. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो . तो मुद्दा म्हणजे चित्रपट व नाटक यांची जाहिरात . एखादा उत्तम दर्जाचा ,चांगला प्रभावी चित्रपट केवळ चांगल्या जाहिराती अभावी फ्लॉप होऊ शकतो . आणि अगदी टाकाऊ वाटणारा चित्रपट केवळ जाहिरात चांगली केल्यामुले हिट होऊ शकतो. एका वाक्यात सांगायचं तर आजच्या युगात ‘जाहिरात’ हि चित्रपट व नाटक यांचं नशीब बदलू शकते . आता जाहिरात म्हणजे नक्की कशी , ते आधी थोडक्यात पाहूयात :- जाहिरात अनेक माध्यमांतून करता येते . वर्तमानपत्रं , मासिकं , वगैरे सारख्या माध्यमांतून जाहिरात करणे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय सर्वश्रुत आहेच . पण त्याहीपेक्षा प्रभावी पर्याय म्हणजे रेडिओवर जाहिरात करणे. कारण , " आपण जेव्हा एखादी जाहिरात वाचतो ती आपल्या जेवढी लक्षात रहाते त्यापेक्षा ऐकलेली (रेडिओवर) जाहिरात जास्त वेळ लक्षात रहाते." रेडिओवर जाहिरात देणे :- महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी रेडियो स्टेशन्स खूप लोकप्रिय आहेत . आपल्याकडे रेडिओची शहरानुसार अनेक केंद्रे आहेत, उदा. पुणे केंद्र , मुंबई केंद्र ,इ . त्याचप्रमाणे खासगी केंद्रे ही आहेत उदा . रेडियो मिर्ची , रेडियो सिटी , इ. सर्व वयोगटातील लोक ही स्टेशन्स आवर्जून ऐकतात . त्यावरील विविध व मनोरंजक कार्यक्रमांमुळे ख़ास करून युवा वर्ग या स्टेशन्सकडे आकर्षित होतो . त्यामुले रेडियो सारखा जुना पर्याय देखील आजही लोकप्रिय आहे. विशिष्ट प्रकारची गाण्याची चाल लावून तयार केलेली रेडियो जाहिरात ही जास्त प्रभावी असते. ती लोकांच्या जास्त काळ स्मरणात रहाते . अशा प्रकारच्या जाहिरातीला ‘ रेडियो जिंगल ’ असे म्हणतात . ही जा...