आकाश कंदील चित्र

  1. या दिवाळीत 'असा' बनवा घरच्याघरी पटकन आकाश कंदील; दिवाळीच्या आनंदात उजळेल पर्सनल आनंदाचा आकाशदिवा!
  2. टाकाऊ पाणी बॉटल पासून विध्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील


Download: आकाश कंदील चित्र
Size: 76.65 MB

या दिवाळीत 'असा' बनवा घरच्याघरी पटकन आकाश कंदील; दिवाळीच्या आनंदात उजळेल पर्सनल आनंदाचा आकाशदिवा!

या दिवाळीत 'असा' बनवा घरच्याघरी पटकन आकाश कंदील; दिवाळीच्या आनंदात उजळेल पर्सनल आनंदाचा आकाशदिवा! या दिवाळीत 'असा' बनवा घरच्याघरी पटकन आकाश कंदील; दिवाळीच्या आनंदात उजळेल पर्सनल आनंदाचा आकाशदिवा! दिवाळीत काही गोष्टी हमखास सगळ्या घरांमध्ये दिसून येत असतात. अशा गोष्टींपैकी एक म्हणजे आकाशदिवा. घरच्या घरी उत्तम आकाशदिवा कसा करायचा हे जाणून घ्या आणि यंदा दिवाळीत स्वत:च बनवलेला आकाशदिवा लावा. By October 25, 2021 04:01 PM 2021-10-25T16:01:59+5:30 2021-10-25T16:08:20+5:30 दिवाळीत काही गोष्टी हमखास सगळ्या घरांमध्ये दिसून येत असतात. अशा गोष्टींपैकी एक म्हणजे आकाशदिवा. घरच्या घरी उत्तम आकाशदिवा कसा करायचा हे जाणून घ्या आणि यंदा दिवाळीत स्वत:च बनवलेला आकाशदिवा लावा. Highlights आकाश दिवा तयार केल्यानंतर तुम्ही त्याला वेगवेगळे ग्लिटर कलर लावून चमकवू शकता. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून आपण दिवाळीत आकर्षक आकाशदिवे तयार करू शकतो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट. काही ठिकाणी लाईटींगचा झगमग प्रकाश तर काही ठिकाणी मंद मंद उजळणाऱ्या पणत्या. दोन्हींचा प्रकाश जेव्हा एकत्र येतो, तेव्हा दिवाळीचा सण अधिकच खुलतो. पणत्या, लाईटिंग या गोष्टी दिवाळीत सगळीकडेच असतात आणि निश्चितच त्यांच्या असण्याने दिवाळीचा प्रकाश आणखीनच तेजोमय होतो. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र प्रचंड भाव खाऊन जाते. ती गोष्ट म्हणजे घरोघरी मोठ्या मानाने, दिमाखात आणि सगळ्यात उच्चस्थानी विराजमान झालेला आकाशदिवा. प्रत्येक घरी असलेला आकाशदिवा वेगळाच भासतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये तर घरोघरी कसे आकाशदिवे लावले आहेत, हे पाहण्याचा छंदही अनेकांना असतो. म्हणूनच तर दिवाळीला बहुतांश घरांमध्ये नवा कोरा आकाशदिवा विकत आणून लावला जातो....

टाकाऊ पाणी बॉटल पासून विध्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील

दिवाळी म्हटलं की आकाश कंदीलाचे आकर्षण खूप असते. वाढत्या महागाईमुळे गोरगरीब जनतेला आकाश कंदीलाचे भाव परवडत नाहीत. बाजारात विविध आकर्षक कंदील दिवाळी साठी उपलब्ध झाले आहेत. मात्र त्याचे दर हे सर्वसामान्य गरिबाला परवडत नाही. दिवाळीत घरासमोर कंदील लावण्याची परंपरा असल्याने एक रुपया खर्चात विद्यार्थ्यानी परवडेल अशी कंदील बनवले आहेत. प्लस्टिक पाणी बॉटल घेऊन लोक पाणी पितात व रिकाम्या बाटल्या टाकून देतात अशा रिकाम्या बाटल्या जमा करून त्यांना योग्य पद्धतीत कापून ,दोऱ्याचा वापर करून व प्रत्येक बाटलीत एक फुगा टाकून सुंदर आकाश दिव्यांची निर्मिती विध्यार्थ्यांनी केली आहे. ह्या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव उपशिक्षिका हर्षा काळे,उपशिक्षक शबाळु चव्हाण यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तयार झालेल्या आकाश कंदीलने विध्यार्थ्यांनी आपली शाळा सजवली व आनंद व्यक्त केला. टाकावू पासून टिकावू या उपक्रमातून बनविलेले कंदील आकर्षक असून यामुळे सर्वसामान्यांची घरे उजलण्यास मदत होणार आहे. टाकाऊ पाणी बॉटल पासून फुगा व दोऱ्याचा मदतीने आमच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आकाश कंदील बनवले आहेत अगदी कमी खर्चात म्हणजे फक्त एक रुपयात एक आकाश कंदीलची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन जाधव यांनी दिली. Web Title: School students made sky lanterns from bottles Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.