मका

  1. मका
  2. मक्याची माहिती आणि फ़ायदे
  3. मका (Maize) – मराठी विश्वकोश
  4. मका संशोधन केंद्रासाठी 22 कोटी‎ झाले मंजूर; डोईफोड्यात होणार केंद्र‎
  5. Agriculture News India Increase In Maize Export From India
  6. maka pik lagvad mahiti : मका लागवड संपूर्ण माहिती, शेतकरी असाल तर नक्की पहाच !
  7. मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे...
  8. मका संशोधन केंद्रासाठी 22 कोटी‎ झाले मंजूर; डोईफोड्यात होणार केंद्र‎
  9. मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे...
  10. Agriculture News India Increase In Maize Export From India

Download: मका
Size: 49.65 MB

मका

• Acèh • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • अंगिका • العربية • مصرى • Asturianu • Авар • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • Bislama • Bamanankan • বাংলা • བོད་ཡིག • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • ᏣᎳᎩ • Tsetsêhestâhese • کوردی • Qırımtatarca • Čeština • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Thuɔŋjäŋ • Zazaki • Dolnoserbski • डोटेली • ދިވެހިބަސް • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Fulfulde • Suomi • Võro • Na Vosa Vakaviti • Føroyskt • Français • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • Bahasa Hulontalo • ગુજરાતી • Wayuunaiki • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • हिन्दी • Hrvatski • Hornjoserbsce • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Ilokano • ГӀалгӀай • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Taqbaylit • Адыгэбзэ • Kabɩyɛ • Tyap • Kongo • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • Къарачай-малкъар • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Lëtzebuergesch • Лакку • Lingua Franca Nova • Limburgs • Ligure • Lombard • Lingála • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Malagasy • Македонски • മലയാളം • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • مازِرونی • Nāhuatl • Napulitano • नेपाली • नेपाल भाषा • Li Niha • Nederlands • Norsk ny...

मक्याची माहिती आणि फ़ायदे

Maka Information in Marathi मका हे तृणधान्य आपल्या सर्वांच्या ओळखीच आहे. मका हे गहू आणि तांदळा नंतर पिकवल जाणारं धान्य आहे. मक्यामध्ये पोषक घटक आहेत. मक्या पासून अनेक पदार्थ बनतात. आणि ते आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात. मका हा अनेक दृष्टीने वैशिष्टपूर्ण आहे. अशा प्रकारे मका याची बरीच माहिती आपण समोर पाहणार आहे. मक्याची माहिती आणि फ़ायदे – Corn Information in Marathi Corn Information in Marathi मकाचे विविध नाव : मकई, मक्का, भुट्टा, मेझ, इंडियन कॉर्न, मेक्केजोळा, महायावनाल, कुल-ग्रॅमिनी. शास्त्रीय नाव : झीया मेझ. धाण्याचे प्रकार : तृणधान्य. माता (Mother Name) अमिता हंगाम : खरीप. मकाचे उत्पादन : आंध्र प्रदेश,कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश,राजस्थान. मका मध्ये असणारी पोषक तत्वे : प्रथिने, कार्बोहायडेटस आणि स्निग्ध पदार्थाशिवाय फॉस्फरस, मग्नेशियम, मँगनीज, जस्त. तांबं लोह आणि सेलेनियम पूर्वी फार लोकप्रिय नसेललं पण आता मात्र महाराष्ट्रात आवडीने खालं जाणारं तृणधान्य म्हणजे मका हे आहे. पंजाबमध्ये मकेकी रोटी आणि सरसों का साग हा आवडीने खाल्ल्या जाणारा आहार आहे. मक्याची पांढरी भाकरी आणि मोहरीच्या पाल्याची भाजी तिकडे बऱ्याचदा केली जाते. मका हे गहू आणि तांदळानंतर पिकवलं जाणारं धान्य आहे. त्याच प्रमाणे खाल्लं जाणारं धान्य आहे. मक्याला इंग्रजीत ‘मेझ’ असं नाव आहे. पण अमेरिकेत त्याला ‘कॉर्न’ असं म्हणतात आणि आता आपल्याकडेही मक्याला कॉर्न म्हणण्याची पद्धत आहे. ७ ते दहा हजार वर्षापूर्वीपासून मेक्सिकोमध्ये मका वापरला जात होता. संस्कृतमध्ये ‘महायावताल’ असं नाव असलेला मका Maka Information in Marathi मक्यामध्ये १०% प्रथिने, ६८% कार्बोहायड्रेटस् आणि ५% स्निग्ध पदार्थ असतात. मक्यामध्ये असलेल्या स्टार्चच्...

मका (Maize) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search एक तृणधान्य. मका ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झीया मेझ आहे. ती मूळची मध्य अमेरिकेतील आहे. युरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी १४९४ च्या सुमारास नेला. आशियात या पिकाची सोळाव्या शतकाच्या आरंभी आयात झाली. मका ( झीया मेझ) मका ही वनस्पती २-३ मी. उंच वाढते. खोड १८–२० पेरांनी बनलेले असते. त्या पेरांना संधिक्षोड म्हणतात. त्याची आगंतुक मुळे तंतुमय असतात. जमिनीलगतच्या २­३ पेरांपासून जाड आधारमुळे वाढलेली असतात. खोडाच्या प्रत्येक पेरावर एक साधे, मोठे, लवदार, लांब आणि रुंद पान असते. पान सु. १०० सेंमी. लांब आणि ८–१० सेंमी. रुंद असते. मक्याच्या रोपावर नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या ठिकाणी फुलोऱ्‍यात येतात. या फुलोऱ्यांना सर्वसाधारणपणे तुरे म्हणतात. नर-फुलोरा स्तबक प्रकारचा असून तो झाडाच्या शेंड्याला येतो, तर मादी-फुलोरा पानांच्या बगलेत येतो. मादी-फुलोरा छदकणिश प्रकारचा असून तो मोठ्या छदांनी वेढलेला...

मका संशोधन केंद्रासाठी 22 कोटी‎ झाले मंजूर; डोईफोड्यात होणार केंद्र‎

सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा येथे ‎शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र‎ स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता ‎ ‎ दिली आहे. यासाठी २२.१८ कोटी इतक्या ‎ ‎ खर्चास देखील मंजुरी देण्यात आली‎ आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या ‎ ‎ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.‎ मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१‎ पदे व बाह्यस्रोताद्वारे १८ पदे निर्माण‎ करण्यात येणार आहेत. कृषिमंत्री तथा‎ सिल्लोड-सोयगाव विधानसभा‎ मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार‎ यांनी यासाठी पुढाकार घेत सातत्याने‎ पाठपुरावा केला होता.‎ मका संशोधन केंद्र झाल्यानंतर‎ मक्याच्या उच्च उत्पादन होणाऱ्या‎ वेगवेगळ्या वाणाचं संशोधन येथे होईल.‎ वातावरणाला अनुसरून त्या पद्धतीने‎ मकाचे संशोधन येथे होणार आहे. त्यामुळे‎ मका पिकाची उत्पादन क्षमता वाढेल.‎ यातून मका उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक‎ सक्षमीकरण होईल.‎ मक्यापासून मुरघास, स्टार्च यासारखे‎ जवळपास ३५० पदार्थ तयार होतात.‎ सिल्लोड येथील मका संशोधन केंद्रामुळे‎ येथे दर्जेदार मका उत्पादित होईल, त्यातून‎ मका आधारित उद्योग निर्माण होतील.‎ कच्चा माल येथे निर्माण होणार असल्याने‎ येथे प्रक्रिया उद्योग येतील यातून तालुक्यात‎ उद्योग व्यवसायाला चालना मिळेल.‎ तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.‎ सिल्लोड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १‎ लाख २१ हजार ४९७ असून यांपैकी ९८‎ हजार ७६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडलायक‎ आहे. यापैकी जवळपास ४० हजार‎ हेक्टरवर मका पीक लागवड होते. मक्याचे‎ सर्वाधिक उत्पादन होणारा तालुका म्हणून‎ सिल्लोडची ओळख आहे. त्यामुळे‎ सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र असावे‎ यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांचा‎ सातत्याने प्रयत्न सुरू होता.मका संशोधन‎ केंद्रामुळे येथे आता मका आधारित‎ उद्योगाला चालना मिळेल.‎ शेतकऱ्यांच...

Agriculture News India Increase In Maize Export From India

Maize Export : आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीसाठी मक्याचे दर दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपये सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार 300 रुपयांचा दर मिळत आहे. तर निर्यातीसाठी मक्याचे दर हे दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या भारताला आग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागत आहे. त्यामुळे या देशांनी मका निर्यात वाढवली आहे. 'या' देशातील मका उत्पादनात घट यावर्षी जगातील काही प्रमुख मका उत्पादक देशातील उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा तुटवडा भासत आहे. परिणामी दरात चांगली वाढ होत असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. यंदा अमेरिका, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटलं आहे. अमेरिकेतील उत्पादन यंदा 411 लाख टनाने मक्याचे उत्पादन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे दरातही चांगली वाढ झाली आहे. सोयापेंड आणि इतर पेंडेचे दर सध्या काहीसे अधिक आहेत. त्याचा परिणाम मक्याच्या दरावर होत आहे. सध्या भारतातील रब्बीतील मका पिकाची स्थिती देखील चांगली आहे. मात्र निर्यातही वाढत आहे. सध्या निर्यातीसाठी चांगली मागणी असल्याने मक्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे मका पुरवठा साखळी विस्कळीत यावर्षी जागतिक मका उत्पादन मोठी घट झाली आहे. पाट टक्क्यांच्या आसपास मकेचे उत्पादन यावर्षी कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक पातळीवरील मका उत्पादन 11 हजार 513 लाख टनांवर स्थिरावेल, अस...

maka pik lagvad mahiti : मका लागवड संपूर्ण माहिती, शेतकरी असाल तर नक्की पहाच !

maka pik lagvad mahiti : नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जर तुम्ही यावर्षी मका या पिकाची लागवड ( maka pik lagvad mahiti ) करणार असाल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो एकंदरीत मका पिकाविषयी आपण सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत आपण आज या लेखामार्फत जी माहिती घेणार आहोत. 9 मका पिकाचे लष्करी अळी नियंत्रण कसे करावे ? मका पिक लागवड माहिती ( maka pik lagvad mahiti ) अतिशय थोडक्यात मका पिकाविषयी पूर्ण व्यवस्थापन कशाप्रकारे असावा तस लागवडीचं अंतर लागवडी योग्य वेळ लागवडीची दिशा यासोबत शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन कोणता वाण निवडायला पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणते तणनाशक वापरायला पाहिजे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जि मका पिकातील सर्वात मोठी समस्या आहे तर ती म्हणजे बोंड आळी नियंत्रण तर हे सर्व मुद्दे अतिशय थोडक्यात आणि या एकाच लेखांमध्ये येते पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो आपण मका पिकाच्या योग्य लागवडीच्या वेळेचा सुरुवातीला विचार करूया मित्रांनो तुम्ही खरीप हंगामा मधील त्याच्या सोबतच रब्बी हंगामामध्ये सुद्धा मक्का या पिकाची लागवड ( maka pik lagvad mahiti ) करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता. मक्का या पिकाच्या लागवडीसाठी आपण कोणती जमीन निवडायला पाहिजे ? शेतकरी मित्रांनो आपण मुरमाट जमिनीमध्ये सुद्धा मका पिकाची लागवड ( maka pik lagvad mahiti ) करू शकतो. त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपण काळी भारी जमिनीमध्ये सुद्धा या पिकाची लागवड करू शकता. \ मका पिकाची जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे वाण कोणते ? शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचे म्हणजे ॲडव्हान्स सीड्स कंपनीचे जे 759 हे जे नवीन मार्केटचे ब...

मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे...

मुंबई : मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. जाणून घेऊया मक्याचे फायदे... कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो. हाडे बळकट होतात मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते. शरीराला ऊर्जा मिळते मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो. दृष्टी सुधारते मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते. पोटाच्या समस्यांना आळा बसतो अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.