मकर संक्रांत

  1. Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी काय कराल आणि काय टाळाल
  2. [BEST] Makar Sankranti Wishes In Marathi
  3. मकर संक्रांति 2022 मराठी (तारीख
  4. मकर संक्रांत 2022
  5. Makar Sankranti 2020: भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत चे महत्व, पूजा विधी आणि नियम इथे घ्या जाणून!
  6. मकर संक्रांति माहिती मराठी 2022 Makar Sankranti Information in Marathi इनमराठी
  7. Makar Sankranti 2023 : मकर संक्रांत 14 की 15 कधी साजरा करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी
  8. मकर संक्राती संपूर्ण माहिती
  9. मकर संक्रांत बद्दल निबंध / माहिती


Download: मकर संक्रांत
Size: 45.52 MB

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी काय कराल आणि काय टाळाल

मकर संक्रांत ही १२ संक्रांतींमधली सर्वात महत्वाची संक्रांत मानली जाते. यादिवशी ग्रहांचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचं उत्तरायणही याच दिवशी सुरु होतं. शनिवर सूर्यदेव एकदा खूप रागावले होते. त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली होती, तेव्हापासून मकर संक्रांतीला सूर्याला तिळमिश्रित जल अर्ध्य म्हणून दिलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्य आणि काही गोष्टी टाळल्यास त्या आगामी काळासाठी चांगल्या असतात असं सांगितलं गेलं आहे चला तर पाहूया मकर संक्रांतीला काय करावं आणि काय टाळावं. दान- मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने विशेष फळ मिळते. या दिवशी केलेले दान थेट देवाला अर्पण केले जाते आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गरीब आणि गरजूंना दान करावे. या दिवशी काळे तीळ, गूळ आणि खिचडी दान करणे उत्तम. त्यामुळे समाजात त्या व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा वाढते. पवित्र नदीत स्नान - मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते, असा उल्लेख शास्त्रात आहे. सर्वोत्तम म्हणजे गंगास्नान. या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे. या दिवशी ब्राह्मणांना भोजन अर्पण करा, यामुळे देवता प्रसन्न होतील आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल.

[BEST] Makar Sankranti Wishes In Marathi

Makar Sankranti Wishes In Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 2023:-मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, व्रत करणं, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवतात. आम्ही या पोस्टमध्ये काही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा || Makar Sankranti Wishes देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये पाठवू शकता. Makar Sankranti Wishes In Marathi || मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या, प्रिय जणांना, गोड व्यक्तींना, ” मकर संक्रांतीच्या ” सर्वांना गोड गोड शुभेच्या !! ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे . तिळगुळ घ्या गोड़ बोला ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ Makar Sankranti Wishes In Marathi नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!! ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका, चुकत असेल तर समजून सांगा. जमत नसेल तर अनुभव सांगा पण सणापुरते गोड न राहता आयुष्यभर गोड राहूया…. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…! ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा… “तिळगुळ घ्या गोड गोड बोला” ❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀❀ ...

मकर संक्रांति 2022 मराठी (तारीख

• • • • • • • • मकर संक्रांती 2022 चा पुण्यकाळ ज्योतिषाचार्य एसएस नागपाल यांनी सांगितले की, काही पंचांगानुसार 14 जानेवारी तर काहींच्या मते 15 जानेवारीला मकर संक्रांती आहे. मार्तंड, शताब्दी पंचाग नुसार, 14 जानेवारी रोजी सूर्य दिवसात 2:43 उत्तरायण असेल आणि मकर राशीत प्रवेश करेल. पुण्यकाल 14 जानेवारीला दिवसा 2:43 ते संध्याकाळी 5:34 पर्यंत असेल. दुसरीकडे, महावीर पंचांगानुसार सूर्य 14 जानेवारीच्या रात्री 8:49 वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे. जेव्हा सूर्यास्तानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यकाळ वैध असतो. या पंचांगानुसार 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीनंतर स्नान दान करण्याचे महत्त्व. या दिवशी काळे तीळ, गूळ, खिचडी, घोंगडी इत्यादींचे दान विशेष फलदायी असते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सूर्य 08:49 वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे मकर संक्रांतीचा पुण्य काळ शनिवार, 15 जानेवारी रोजी दुपारी 12:49 पर्यंत राहील. या स्थितीत मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. 15 जानेवारीलाच स्नान-ध्यान, दान-दान इत्यादी करणे चांगले राहील. त्याच वेळी, द्रुक पंचांगनुसार, जर दिल्लीचा आधार मानला तर, या वर्षी मकर संक्रांतीचा पवित्र काळ 14 जानेवारी रोजी दुपारी 02:43 पासून सुरू होत आहे आणि तो संध्याकाळी 05:45 पर्यंत आहे. अशा स्थितीत सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश दुपारी 2:43 वाजताच होत आहे. याच आधारावर 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करावी. आता स्थानावर आधारित पंचांग पाहून पुण्यकाल वेगळाच मिळतोय. त्यामुळे मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जरी दोन्ही ज्योतिष...

मकर संक्रांत 2022

•  • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • NEW  • • • • • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • •  • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • चला जाणून घेऊया की, मकर संक्रांतीचा सण काय आहे? या दिवसाचे महत्व काय असते? या दिवसाने जोडलेला विधी विधान काय आहे आणि या दिवशी दान करण्याचे इतके महत्व का सांगितले गेले आहे? सोबतच भोगी सणाचे काय महत्व आहे. या प्रकारची माहिती तसेच, आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्ताची माहिती ही या ब्लॉग मध्ये प्रदान करत आहे. मकर संक्रांत विशेष हा ब्लॉग आमच्या ज्योतिषींनी योग्य गणना आणि बरेच विश्लेषण केल्या नंतर तयार केले आहे. चला तर सर्व प्रथम जाणून घेऊया मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त या वर्षी काय राहणार आहे आणि ही संक्रांत कोणत्या राशींसाठी जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा भोगी मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला “भोगी” असे म्हणतात. ह्या दिवशी भोगी ची भाजी (मिश्र भाजी), बाजरीच्या भाकरीला तीळ लावून बनवण्याची प्रथा आहे. १५-१६ प्रकारच्या भाज्या मिसळून केलेली भोगीची भाजी आणि मुग-तांदळाची खिचडी करण्याची पद्धत आहे. भोगी हा सण आनंद आणि उपभोगाचा सण मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून आपले घर आणि आपल्या सभोवतीच्या परिसर स्वच्छ करतात आणि दारासमोर रांगोळी काढतात. घरातील सुवासिनी अभ्यंगस्नान करतात. सर्व जण नवीन कपडे परिधान करू दागिने घ...

Makar Sankranti 2020: भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत चे महत्व, पूजा विधी आणि नियम इथे घ्या जाणून!

इंग्रजी कालदर्शिकेच्या नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकरसंक्रांती (Makar Sankranti), भारतातील अनेक भागात अनेक रूपात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला वैज्ञानिक व अध्यात्मिक महत्व जोडलेले आहे. या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते. या दिवसापासून हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. या सणाचा भारतीय सौर कालगणनेशी थेट संबंध आहे त्यामुळे शेतीवर प्रभाव पाडणाऱ्या या सणाचे शेतकरी बांधवांमध्ये विशेष महत्व असते. मकर संक्रांति च्या आदल्या दिवशी (14 जानेवारी) भोगी आणि पुढल्या दिवशी (16 जानेवारी) किंक्रांती साजरी केली जाते. हे तीन ही दिवस साजरे करण्यामागे खास महत्व आहे, ते नेमके काय? चला तर पाहुयात.. दरवर्षी एकाच दिवशी (14 जानेवारी) येणारा हा सण यंदा लीप वर्ष असल्याने एक दिवस पुढे म्हणजेच 15 जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणार आहे.या सणाची पूजा विधी आणि नियम काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. भोगी पौष कृष्णपक्ष प्रतिपदा ह्या दिवशी भोगी हा सण आहे. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. शेतीत नवीन आलेल्या पिकांचा आनंद साजरा करत यादिवशी घरोघरी खास बेत केला जातो. प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात. मकर संक्रांत मकर संक्रांत दिवशी बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात. पाच बोळक्यांना दोरा बांधून त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ता...

मकर संक्रांति माहिती मराठी 2022 Makar Sankranti Information in Marathi इनमराठी

अशाच प्रकारे भाषे सोबत हे प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण साजरे केले जातात. आजच्या या लेखामध्ये आपण मकर संक्रांती या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मकर संक्रांति हा सण का साजरा करतात? व या सणाचं असणारं पारंपारिक व शास्त्रीय महत्त्व या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. • नक्की वाचा: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा makar sankranti information in marathi मकर संक्रांति माहिती मराठी – Makar Sankranti Information in Marathi सण मकरसंक्रांत दिन 14 जानेवारी वार शुक्रवार संक्रांतीचा क्षण दुपारी 02:43 संक्रांती घटी 22 (दिनमना) संक्रांतीचा चंद्र वृषभ मकर संक्रांति का साजरी करतात प्रत्येक सणाला एक वेगळे महत्त्व असतं. सण साजरा करण्याच्या पाठीमागे एक शास्त्रीय व वैज्ञानिक कारण असतं. तेच कारण मकर संक्रांती या सणामागे देखील आहे. प्रामुख्याने मकर संक्रांति हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो म्हणजेच जानेवारी महिन्यामध्ये हा सण येतो. हा सण साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये सूर्याची रोज सकाळी नितीनियमाने पुजा केली जाते. आता तुम्ही म्हणाल सूर्याचा आणि मकर संक्रातीचा काय संबंध तर, तर मकर की एक रास आहे आणि दरवर्षी सूर्य जानेवारी महिन्यामध्ये मकर राशी मध्ये प्रवेश करतो. या प्रक्रियेला मकर संक्रांति असे म्हटले जाते. मकर संक्रांति हा प्रामुख्याने जानेवारीमध्ये येणारा सण आहे. इसवी सन सोळाशे पासून मकर संक्रांती या सणाच्या अनेक तारखा बदलत गेल्या आहेत. सोळाव्या शतकामध्ये हा सण ९ किंवा १० जानेवारी या तारखेला यायचा. कालांतराने जसजसं शतक बदलत गेलं तसतसं या तारकांमध्ये देखील बदल जाणवला. प्रत्येक शतकामध्ये एक‌ एक तारीख पुढे सरकते आणि येणाऱ्या काही शतकांमध्ये मकर संक्रांतिची तारीख जानेवारीच्या अंतिम हप्...

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांत 14 की 15 कधी साजरा करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी

Makar Sankranti Shubh Muhurat 2023 : मकर संक्रात...महिलांपासून मुलांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा सण. नववधूसाठी तर हा सण खास. कारण महाराष्ट्रात नववधूला हलव्याचे दागिनी घालून तिला सजवलं जातं. लहान मुलांची लूट केली जाते. त्यालाच बोरन्हाण असंही म्हटलं जातं. तर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पंतग उडविण्यासाठी रस्सीखेच सुरु असते. पण अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, हा सण कधी साजरा करायचा. कारण 14 जानेवारी म्हणजे शनिवारी उद्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत येतं आहे. त्यामुळे हा सण 14 की 15 जानेवारी नेमका कधी साजरा करायचा. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि उपाय. (When is Makar Sankranti on 14th or 15th January makar sankranti 2023 date Shubh Muhurt pooja vidhi and upay marathi news) मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी कधी साजरी करणार? (Makar Sankranti 2023 Date) तुम्हाला माहिती आहे, सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. 14 जानेवारी म्हणजे शनिवारी उद्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत येतं आहे. दरवर्षी मकर संक्राती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त (Makar Sankranti 2023 Shubh Muhurat ) 14 जानेवारी रोजी रात्री 8.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. मकर संक्रांती पुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटे ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत एकूण कालावधी: 5 तास 14 मिनिटं महापुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटं ते 9 व...

मकर संक्राती संपूर्ण माहिती

मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारत आणि नेपाळमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागात आणि विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः त्यांचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनींच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण असेही म्हणतात. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे, तसेच तीळ, गूळ, खिचडी, फळे यांचे दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न हो...

मकर संक्रांत बद्दल निबंध / माहिती

5/5 - (1 vote) Makar Sankrant information in Marathi – नवीन वर्षांमध्ये सर्वात पहिला येणार सण म्हणजे “मकर संक्रांत “. हिंदी धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व आहे. आपण आपल्या सर्व नातलगांना आणि मित्र मंडळींना “तिळगुळ घ्या गोड बोला ” असे बोलून आपण त्यांना शुभेच्या द्यायला अजिबात विसरू शकत नाही. मकर संक्रांतीला आपल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचे वातावरण असते. आज आपण या POST मध्ये मकर संक्रातीविषयी संपूर्ण माहिती घेणार आहे. या माहिती आधारे तुम्हाला निबंध लिहण्यास खूप मदत होईल. अनुक्रमणिका • 1 हिंदू सणांचे मानवी जीवनात असणारे महत्व | Importance of celebrating Hindu festival • 2 मकर संक्रांति विषयी पौराणिक माहिती आणि असणारा इतिहास | Information of “Makar Sankranti “ • 3 संक्रांतीची तिथी आणि पुण्यकाळ, महापुण्यकाळ आणि एकूण कालावधी | • 4 मकर संक्रांमधील दान कर्णयचे महत्व | makar sankrant information in marathi • 5 निष्कर्ष- Conclusion of Makar sankrant information in Marathi हिंदू सणांचे मानवी जीवनात असणारे महत्व | Importance of celebrating Hindu festival प्रत्येक हिंदू सणांमध्ये सर्व आपले लोक आपले सगळे दुःख बाजूला ठेवून एकत्र येतात. आणि आनंदाने प्रत्येक सण साजरे करतात. मकर संक्रांत, गुडीपाडवा, दिवाळी, दसरा असे अनेक सणांमुळे आपण सर्व लोक एकमेकांच्या मिसळून एकमेकांच्या घरी जाऊन साजरे करतो. पण आज काळाच्या अश्या धावपळीच्या जीवनात माणूस हा स्वतःसाठी जगणे हा महत्वाचे वाटत चालले आहे. म्हणून अशाप्रकारचे सर्व सण साजरे करणे गरजेचे आहे. अश्या या जीवनात प्रत्येक लोक पैश्याच्या मागे न लागणे आणि आणि सर्वानी मिसळून राहणे हि काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे आता च्या नवीन पिढीला या सर्व सण...