Rte प्रवेश नियम मराठी

  1. RTE admission timetable RTE मोफत शिक्षण
  2. RTE Free Admission 2023
  3. आरटीई ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा निवडताना अशी घ्या काळजी
  4. Rte 25 % प्रवेश सन 2022
  5. आरटीई 2023
  6. RTE Admission 2023
  7. आरटीई प्रवेश संपूर्ण माहिती मराठी


Download: Rte प्रवेश नियम मराठी
Size: 65.80 MB

RTE admission timetable RTE मोफत शिक्षण

RTE admission timetable नमस्कार RTE अंतर्गत एडमिशन घेण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का कोणत्या शाळेला किती जागा आहेत..? आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत..? तुमच्या मुलाला कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळू शकते तसेच यामध्ये कोणत्या शाळा आहेत..? असे बरेच प्रश्न सध्या पालकांना पडलेले आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्हीही बातमी तुमच्यासाठी लिहीत आहोत की पालकांना याबाबत सर्व माहिती व्हायला पाहिजे या अनुषंगाने तुम्ही बातमी वाचता तर कोणत्या शाळेमध्ये किती जागा आहेत. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शाळा आहेत तसेच प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. RTE मोफत शिक्षण – प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर |RTE admission timetable कोणत्या जिल्ह्यात किती जागा, किती शाळा, पाहण्यासाठी इथे क्लिक करा . RTE 2023-24 प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा. शिक्षणात कायदा अंतर्गत जे ऍडमिशन होत आहेत त्या बाबतीमध्ये पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार जवळपास एक लाख एक हजार 998 शाळांमध्ये वेकेन्सी आहेत म्हणजेच पूर्ण विद्यार्थी 1298 विद्यार्थ्यांना यावेळेस प्रवेश मिळणार आहे तोही अगदी मोफत आणि प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सुद्धा आलेले आहे ते पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती किंवा वर सुद्धा लिंक दिली आहे वेळापत्रक पहण्याची त्यावर क्लिक करून अधिकृत वेळापत्रक पाहू शकतात. RTE जे काही वेळापत्रक वेबसाईट वरती आलेला आहे त्या वेळापत्रकानुसार दिनांक 23 जानेवारीपासून शाळांची नोंदणी सुरू झालेली आहे आणि ही नोंदणी सर्व जिल्ह्यांमध्ये चालू झालेली आहे तर अधिक माहितीसाठी आणि वेळापत्रक पूर्ण पाहण्य...

RTE Free Admission 2023

RTE Admission 2023-24 Maharashtra : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून सुरु झाले आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील. Rte 25 % प्रवेश सन 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज करा; नियम, अटी, पात्रता सविस्तर माहिती जाणून घ्या: दरवर्षी प्रमाणे सन २०२२-२३ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत: १. आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी विहित मुदतीत करण्यात यावी. सदर प्रक्रिया जलद होण्यासाठी पुरेसे संगणक असलेल्या व इंटरनेट सुविधा असलेल्या शाळेत तालुकानिहाय मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेवून शाळा नोंदणी पूर्ण करावी. शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. २. ऑनलाईन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करुन देत नाहीत, अशा शाळांबाबत तात्काळ नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. • सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी करताना लगतच्या तीन वर्षाचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून इतर ७५ टक्के विद्यार्थ्याच...

आरटीई ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा निवडताना अशी घ्या काळजी

RTE मध्ये शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? असा प्रश्न नेहमी पडतो. ऑनलाईन फॉर्म भरताना पुढील टप्यातून जावे लागते.Child information, Application, School selection, Form submission, Admit Card व इतर माहिती. यातील School selection,हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आरटीई ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावीयाविषयी महत्वाची माहिती दिली आहे. RTE Online Form School Selection आरटीई ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा निवडताना अशी घ्या काळजी | RTE Online Form School Selection RTE 25% प्रवेशसाठी शाळा निवडताना आपल्या रहिवावासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर (Aerial Distance ) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतर यात फरक पडू शकतो. त्यामूळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. • अंतर - शाळा जर आपल्या घरापासून एक किलोमीटरच्या आत असेल तर ती शाळा निवडावी. कारण प्राथमिक वर्गासाठी मुलाच्या घरापासून एक किलोमीटरच्या आत शाळा असावी असे नियम आहे. • वर्ग-आपण निवडलेल्या शाळेमध्ये पहिलीपासून ते पुढील वर्ग कितव्या इयत्ते पर्यंत आहेते हे पहावे. निवडलेल्या शाळेत 1 ते 4 पर्यंतचेच वर्ग असतील तर लाभ हा चार वर्गापूरता मिळेल. • RTE लाभ - शाळा जर इयत्ता पहिलीपासून पाचवी पर्यंत असेल तर लाभ हा पाचवी पर्यंत मिळेल. त्यामुळे शक्यतो शाळा आठवीपर्यंत असलेली निवडावी. कारण RTE नुसार इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण होते. RTE Online Form School Selection • शाळा बदल - काही कारणामुळे मुलाला दुसऱ्या शाळेत पाठवावे लागले तर म्हणजेच शाळा बदलल्या नंतर RTE चा लाभ मिळत नाही. त्यामुळे शाळा बदलू नये. • शाळा बंद होणे -भविष्यात शाळा बंद पडणारी नसावी कारण मागील काही वर्षांमध्य...

Rte 25 % प्रवेश सन 2022

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून सुरु झाले आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील. Rte 25 % प्रवेश सन 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज करा; नियम, अटी, पात्रता सविस्तर माहिती जाणून घ्या: दरवर्षी प्रमाणे सन २०२२-२३ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत: १. आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी विहित मुदतीत करण्यात यावी. सदर प्रक्रिया जलद होण्यासाठी पुरेसे संगणक असलेल्या व इंटरनेट सुविधा असलेल्या शाळेत तालुकानिहाय मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेवून शाळा नोंदणी पूर्ण करावी. शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. २. ऑनलाईन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करुन देत नाहीत, अशा शाळांबाबत तात्काळ नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. • सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी करताना लगतच्या तीन वर्षाचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून इतर ७५ टक्के विद्यार्थ्याच्या प्रवेशाची संख्या घ्यावी व त्याची...

आरटीई 2023

RTE Admission 2023-24 Maharashtra: मित्रांनो, शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया (RTE Admission 2023-24 Maharashtra) राबविण्यात येते. शैक्षणिक सत्र 2023-24 करिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (RTE Admission 2023-24 Maharashtra) शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर याविषयी आजच्या ह्या लेखात आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. • 1 RTE Admission 2023-24 Maharashtra • 2 RTE Admission 2023-24 Maharashtra Age Criteria RTE Admission 2023-24 Maharashtra आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. यंदा शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांची आहे. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालकांना अर्ज करता येण्याची शक्यता आहे. 🧑‍🎓निकॉन स्कॉलरशिप 2023, 1 लाख रुपये शिष्यवृत्ती 👉 शाळेतील पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेले असल्यास, अशा शाळांची नोंदणी प्रवेश प्रक्रियेत करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे नव्...

RTE Admission 2023

महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2023 24 |Maharashtra RTE Admission 2023 24 Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 | Rte Admission Procedure 2023 24 Rte प्रवेश प्रक्रिया 2023 24 आपल्या लक्षात आले असेल की ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असते. आर टीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आर टी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी लागते. Maharashtra gov.in he अधिकृत संकेत स्थळ आहे. Rte प्रवेशासाठी rte प्रवेशासाठी कोण Rte ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Rte प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संकेतस्थळ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहे त्या Rte Rte 2023 24 च्या प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे • 1.बालकाचा जन्म दाखला |birth certificate • बालकाचे आधारकार्ड| aadhar card • 3.सामाजिक आरक्षण • लाभ हवा तर जातीचा दाखला • आर्थिक दृष्ट्या दुर्बल • घटस्फोटीत माता Relevant certificate in case of divorced mother • अपंगत्वाचे प्रमाणपत्र|handicapped certificate • रहिवास पुरावे |Proof of residency • विद्यार्थ्यांचा फोटो |Photo of students Rte 2023 प्रवेशासाठी महत्त्वाची

आरटीई प्रवेश संपूर्ण माहिती मराठी

RTE प्रवेशाविषयी माहिती - Information About RTE Admission शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा, 2009 हा एक ऐतिहासिक कायदा आहे जो 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करतो. हा कायदा 1 एप्रिल 2010 रोजी लागू करण्यात आला आणि तेव्हापासून ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतील लाखो मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे. RTE कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींपैकी एक म्हणजे दुर्बल आणि वंचित गटातील मुलांना खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्याची तरतूद आहे. या लेखात आपण RTE प्रवेश प्रक्रियेची सविस्तर चर्चा करू. आरटीई प्रवेशाचे विहंगावलोकन: RTE कायद्यांतर्गत, खाजगी शाळांना त्यांच्या 25% जागा दुर्बल आणि वंचित गटातील मुलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या गटांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) तसेच अपंग मुले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) यांचा समावेश होतो. शिक्षणासाठी समान संधी उपलब्ध करून देऊन समाजातील विशेषाधिकारप्राप्त आणि वंचित घटकांमधील दरी कमी करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. RTE प्रवेश प्रक्रिया राज्य स्तरावर आयोजित केली जाते आणि राज्यानुसार बदलते. प्रक्रिया साधारणपणे तीन टप्प्यांत केली जाते- अर्ज, लॉटरी आणि प्रवेश. अर्जाची प्रक्रिया मार्च-एप्रिलमध्ये सुरू होते आणि लॉटरी प्रक्रिया साधारणपणे मे-जूनमध्ये घेतली जाते. लॉटरी झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया होते. आरटीई प्रवेशासाठी पात्रता निकष: RTE प्रवेशासाठी पात्रता निकष राज्यानुसार बदलतात. तथापि, काही सामान्य पात्रता निकषांमध्ये हे समाविष्ट आहे: INR 1 लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) मुले...