उद्याचे राशी भविष्य

  1. उद्याचे राशी भविष्य 1 जानेवारी 2023 : या राशी सूर्या सारख्या चमकणार, आर्थिक स्थिती मजबूत होणार
  2. Daily Horoscope: रविवार, 6 नोव्हेंबर 2022, पाहा उद्याचे राशी भविष्य
  3. Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, गोड बोलून काम करुन घ्याल, वाचा, उद्याचे राशी भविष्य, horoscope for tomorrow 9 march 2023 marathi thursday rashi bhavishya


Download: उद्याचे राशी भविष्य
Size: 43.14 MB

उद्याचे राशी भविष्य 1 जानेवारी 2023 : या राशी सूर्या सारख्या चमकणार, आर्थिक स्थिती मजबूत होणार

वृषभ राशी : तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची मोलाची साथ लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांवर त्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रभावित राहतील त्यामुळे त्यांना एखादे महत्वाचे काम करण्याची जबाबदारी मिळू शकते. हे काम यशस्वीपणे पूर्ण केल्यास तुम्हाला लाभ होईल. मिथुन राशी : मिथुन राशीच्या मनामध्ये नकारात्मक भावनांचा प्रभाव असला तरी त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त कष्ट द्यावे लागण्याची शक्यता आहे परंतु त्याचे फळही तुम्हाला चांगलेच मिळेल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरात तुमची इच्छा पूर्ण होईल. कर्क राशी : उद्या तुमचा आत्मविश्वास चांगला वाढलेला राहील परंतु तुमचे मन शांत राहील. कोणताही निर्णय घेताना थोडा संयम बाळगा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वाणीमध्ये मधुरता ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला चांगला लाभ होईल. विनाकारण कोणासोबतही वाद होणार नाही याची काळजी घ्या. यामुळे तुमच्या व्यापारात सकारात्मक बदल दिसून येईल. सिंह राशी : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आई-वडिलांकडून तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुम्ही केलेल्या एखाद्या जुन्या गुंतवणुकी मधून तुम्हाला नफा मिळेल. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा पूर्ण होईल. कन्या राशी : तुमच्या आत्मविश्वासाचा मध्ये वाढ होईल. फॅशनमध्ये तुमचा इंटरेस वाढू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुला राशी : जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मित्राकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. तर जे लोक व्यापार वाढवण्यासाठी ग...

Daily Horoscope: रविवार, 6 नोव्हेंबर 2022, पाहा उद्याचे राशी भविष्य

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? Daily Rashi Bhavishaya, Sunday 6th november 2022 Daily Horoscope: उद्याचे राशी भविष्य रविवार, 6 नोव्हेंबर, 2022: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? (sunday 6th november daily rashi bhavishaya daily horoscope in marathi) • मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शुभ रंग - मोरपंखी • वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: मोठा खर्च होऊ शकतो. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती बिघडू शकते. शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. शुभ रंग - आकाशी • मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नोकरीमध्ये प्रभाव पडेल. लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल. दिवस भरपूर आनंद घेऊन येणारा आहे. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - नारंगी • कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: यश तुमचे दार ठोठावणार आहे. घरातील कामात व्यस्त असाल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलकारक आणि भाग्य उजळविणारा आहे. शुभ रंग - पांढरा • सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: प्रत्येक कार्य तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल. मोठा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करुन चांगलं प्रदर्शन करतील. शु...

Tomorrow Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, गोड बोलून काम करुन घ्याल, वाचा, उद्याचे राशी भविष्य, horoscope for tomorrow 9 march 2023 marathi thursday rashi bhavishya

उद्या कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. उद्याची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 9 मार्चच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ. मुंबई : जन्मकुंडलीतील उद्या 9 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य. मेष : आज चंद्र कन्या राशीस स्थिर राहणार आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात आपण प्रशंसेस पात्र ठरण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज आपण कौटुंबिक जीवनात सुख आणि संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेतही सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे गरजेचे आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटणार आहे. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यताही आहे. वृषभ : आज चंद्र कन्या राशीस स्थिर राहणार आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असणार आहे. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून तुम्ही लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता अधिक आहे. वैचारिक समृद्धी वाढून मन आनंदी राहील. आज शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळण्याची शक्यता आहे. तरीही आपण निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस चांगला आहे. मिथुन : आज चंद्र कन्या राशीत स्थिर राहणा...